Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विखरण येथील एकाची गळफास लावुन आत्महत्या..

18


एरंडोल :तालुक्यातील विखरण येथील ज्ञानेश्वर कौतिक अहीरे या शेतमजूराने पत्नी रोजंदारीने कामाला गेली असता आतून घराचा दरवाजा बंद करून दोराने गळफास घेऊन आत्महत्या केली.
आत्महत्या केल्याची घटना ८ऑक्टों. रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पत्नी कामावरून घरी परतल्यावर आत्महत्येची घटना उघडकीस आली.
याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास काशिनाथ पाटील व राजेश पाटील हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.