Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई दि 15:- भारत निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात 3442 – पुरुष मतदार, 9872 – महिला मतदार, असे एकूण 13314 – मतदार आहेत. मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी सहा. मतदान केंद्रासह 26- मतदान केंद्र आहेत.
मुंबई शिक्षक विधानपरिषद मतदारसंघासाठी 29 – मतदान केंद्राध्यक्ष, 29- प्रथम मतदान अधिकारी (PRO), 58 – इतर मतदान अधिकारी, 29 – शिपाई असे एकूण 145 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
000