Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

भाजप

फिल्मी दुनिया खोटी! प्रचारादरम्यान कंगनाची घोषणा मोठी; मी मंडीतून खासदार झाले तर…

शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर लढत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतनं मोठी घोषणा केली आहे. सध्या कंगना मंडीमध्ये जोरदार प्रचार करत…
Read More...

तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात! भाजप खासदाराबद्दल कंगना काय काय म्हणाली?

शिमला: हिमाचल प्रदेशातील मंडीमधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेली अभिनेत्री कंगना राणौत तिच्या विधानांमुळे सातत्यानं चर्चेत असते. त्यामुळे मंडी मतदारसंघ…
Read More...

संविधान बदलायचंय! भाजप खासदारामुळे विरोधकांना फ्री हिट; ‘त्या’ दिग्गजाचं अखेर…

बंगळुरू: एक खासदार एक विधान करुन जातो आणि त्याच्या विधानामुळे संपूर्ण पक्षच अडचणीत येतो. पंतप्रधान, गृहमंत्र्यांपासून त्या पक्षाच्या सर्वच मुख्यमंत्र्यांना, आमदारांना स्पष्टीकरण…
Read More...

गेम झाला! काँग्रेस उमेदवाराची माघार, कमळ घेतलं हाती; भाजपचा ‘सूरत पॅटर्न’, कोणी केलं…

भोपाळ: गुजरात पाठोपाठ काँग्रेसला मध्य प्रदेशात जोरदार धक्का बसला आहे. इंदूर लोकसभा मतदरासंघाचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.…
Read More...

रेसकोर्स सर्व मुंबईकरांसाठी आहे, रेसकोर्सचे भवितव्य ५०० जणांच्या हाती कसे? भाजपचा सवाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या १७१८ सदस्यांपैकी केवळ ५४० सदस्यांनी विभाजनाच्या बाजूने मतदान केले आहे. याचा अर्थ शहरातील नागरिक त्यास अनुकूल…
Read More...

सर्वच आमदार पात्र कसे काय? हे समजून घ्यावं लागेल,नार्वेकरांच्या निकालावर भाजप आमदारांचं मत

धाराशिव : आमदार अपात्रतेचा निकाल आज लागला असून विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यामुळे राज्यात तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे…
Read More...

लोकसभेपूर्वीच महायुतीत बेबनाव, अहिरराव यांचा भाजपात प्रवेश, अजितदादा गटाची ‘ही’ जागा…

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लोकसभेची तयारी सुरू असताना, विधानसभेच्या संभाव्य उमेदवाऱ्या आणि भाजपमध्ये होत असलेल्या…
Read More...

जानेवारी महिना पक्षप्रवेशासाठीच दिलाय, यादीही तयार आहे, मोठा भूकंप होईल : बावनकुळे

म. टा. प्रतिनिधी, पुणे : माझ्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपात पक्षप्रवेशासाठी मोठी यादी तयार आहे. मोठ्या प्रमाणात पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे. जानेवारी महिना…
Read More...

पंकजा मुंडे प्रतापकाका ढाकणेंची भेट चर्चेत, राज्यातील नव्या राजकारणाची नांदी? चर्चा सुरु

पुणे : आज पुण्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात एक बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला…
Read More...

शिवसेना-भाजपची बॅनरबाजी, प्रचाराची चढाओढ; मलंगगडाच्या पायथ्याला अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

डोंबिवली : श्री मलंग गडाच्या पायथ्याशी राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताहाची आजपासून सुरुवात होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.…
Read More...