Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Maharashtra Times

CUET: सीयूईटी परीक्षा ५ जूनपासून

म. टा विशेष प्रतिनिधी, नवी दिल्लीCUET: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने विद्यापीठांतील प्रवेश पध्दती स्वायत्त आणि स्वयंपूर्ण व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेची म्हणजे ‘एनआयए’ची…
Read More...

केंद्रीय विद्यालयासाठी पाच वर्षांपासून जागेचा शोध

Kendriya Vidyalaya: केंद्र सरकारच्या मानव संशाधन व मनुष्यबळ मंत्रालयाच्यावतीने देशभरात १५० जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय मंजूर करण्यात आले. आदिवासीबहुल, माओवादग्रस्त गोंदिया…
Read More...

FYJC Admission: अकरावीचा अर्ज भरा १५ मे पासून

म. टा. प्रतिनिधी, पुणेदहावीचा निकाल जाहीर होण्याला अजून साधारण एक महिन्याचा कालावधी असला, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ज्युनिअर कॉलेजांमध्ये अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात…
Read More...

पालकांनो, लक्ष द्या! ठाण्यातील ४७ शाळा अनधिकृत

म. टा. वृत्तसेवा, ठाणेठाणे महापालिकेच्या परिसरात इंग्रजी माध्यमांच्या ४२, मराठी माध्यमांच्या दोन आणि हिंदी माध्यमांच्या तीन अशा ४७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे. या…
Read More...

‘स्वाधार’ योजनेतील विद्यार्थी ‘निराधार’,लाभासाठी तीन वर्षे प्रतीक्षा

म. टा. प्रतिनिधी, मुंबईगेल्या तीन वर्षांपासून समाजकल्याण विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या स्वाधार योजनेच्या लाभापासून विद्यार्थी वंचित आहेत. योजनेत पात्र ठरूनही सरकारकडून निर्वाह…
Read More...

NEET: कशी होती ‘नीट’? जाणून घ्या तपशील

म. टा. प्रतिनिधी, नागपूरमेडिकल आणि डेंटल पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा रविवारी सुरळीत पार पाडली. नागपुरात विविध केंद्रांवर झालेल्या या…
Read More...

RTE: आरटीई प्रवेशांच्या निश्चितीला मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, मुंबईआरटीई अंतर्गत खासगी इंग्रजी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. पालकांना…
Read More...

MHT CET: ३१ हजार विद्यार्थी देणार सीईटी

म.टा. प्रतिनिधी, नागपूरराज्यातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील प्रवेशांसाठी होणारी एमएचटी-सीईटी प्रवेश परीक्षा आज, मंगळवार ९ मेपासून सुरू होत आहे. शहरातील ११ परीक्षांकेंद्रांवर एकूण ३१…
Read More...

NEP: नवीन शैक्षणिक धोरणासाठी विद्यापीठात ‘टास्क फोर्स’

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरनवीन शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ‘टास्क फोर्स’ करणार आहे. विभाग, महाविद्यालयातील…
Read More...

School Closed: राज्य सरकारच्या धोरणामुळे पालघरमधील शंभर शाळा बंद?

म. टा. वृतसेवा, पालघरराज्य सरकारच्या धोरणामुळे पालघर जिल्ह्यातील १०० शाळा बंद होण्याच्या मार्गावर असून सुमारे ३०० शाळांना एकच शिक्षक राहणार आहे. सरकारने पालघर जिल्ह्यातील ४६७…
Read More...