Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

भाजप-मनसे युती: फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळं संभ्रम वाढला!

पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाशिकमध्ये झालेली भेट, त्यानंतर पाटील यांनी मुंबईतील निवासस्थानी जाऊन घेतलेली राज ठाकरेंची भेट... यामुळं…
Read More...

चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार?; फडणवीस म्हणाले…

हायलाइट्स:भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यतादेवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासापुणे: भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर…
Read More...

Devendra Fadnavis: पूरग्रस्तांना दीड हजार कोटींचीच तातडीची मदत; पॅकेजवर फडणवीसांचा आक्षेप

हायलाइट्स:पूरग्रस्तांसाठीच्या पॅकेजमध्ये अनेक त्रुटी.देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आक्षेप.१,५०० कोटी रुपयांचीच तातडीची मदत.मुंबई: महाराष्ट्रातील अनेक भागांना अतिवृष्टीचा तडाखा…
Read More...

फडणवीसांचा ‘तो’ फोटो ट्वीट करत चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

हायलाइट्स:चित्रा वाघ यांचा राज्य सरकारवर निशाणादेवेंद्र फडणवीस यांचा फोटो केला ट्वीटदेवेंद्र फडणवीस यांचे वाघ यांनी केलं कौतुक मुंबईः विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…
Read More...

फडणवीस, दरेकर साताऱ्यात; जमिनीवर बसून पूरग्रस्तांसोबत घेतलं जेवण

हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरसातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांची घेतली भेटआंबेघर येथील पूरग्रस्तांसोबत जमिनीवर बसून केलं जेवणसातारा: कोकणातील…
Read More...

देवेंद्र फडणवीस नव्या पुण्याचे शिल्पकार; होर्डिंगमुळं भाजप ट्रोल

पुणेः सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. कलाकारांबरोबर राजकारणाऱ्यांनीही ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते…
Read More...

मनसेसोबत जाण्याचा निर्णय योग्यवेळी; फडणवीसांनी दिले युतीचे संकेत?

हायलाइट्स:महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र?देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तरचंद्रकांत पाटील- राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरनागपूरः मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आगामी निवडणुकीसाठी सर्वच…
Read More...

Pankaja Munde: मुंडे भगिनींच्या नाराजीच्या प्रश्नावर फडणवीसांचा ‘हा’ प्रतिप्रश्न

हायलाइट्स:मंत्रिमंडळ विस्तारावर पंकजा मुंडे व प्रीतम मुंडे नाराज?देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळली चर्चाखडसेंच्या ईडी चौकशीवर बोलण्यास फडणवीसांचा नकारनाशिक: केंद्रीय…
Read More...

Narayan Rane: नारायण राणेंना भाजपात ‘अच्छे दिन’; अमित शहांनी ‘तो’ शब्द पाळला

हायलाइट्स:नारायण राणे यांना भाजपमध्ये 'अच्छे दिन'.अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळला.राणेंना मंत्रिपद देण्यामागे भाजपची अनेक गणितं.मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे…
Read More...

उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे; भाजपची खोचक टीका

हायलाइट्स:पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमकआमदार अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकामुख्यमंत्री ठाकरे यांची केली राहुल गांधींशी तुलनामुंबई:…
Read More...