Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

mumbai news

मुंबईकरांना दिलासा! मालमत्ता कर ‘जैसे थे’, BMCने दिले स्पष्टीकरण, वाढीव बिलांमुळे…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मालमत्ता करात चालू आर्थिक वर्षांत कोणतीही वाढ होणार नाही, असे मुंबई महापालिकेने शनिवारी स्पष्ट केले. मागील वर्षाएवढाच मालमत्ता कर मुंबईकरांना यंदाही…
Read More...

बिल्डर सावलांच्या ६.९३ कोटींच्या मालमत्तेवर टाच, सक्तवसुली संचालनालयाची कारवाई, वाचा संपूर्ण प्रकरण

मुंबई: बिल्डर शैलेश सावला आणि त्यांच्या पत्नी जयश्री सावल यांच्याशी संबंधित ६.९३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. जुहू ताज झोपडपट्टी पुनर्वसन…
Read More...

मोठी बातमी: राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती

मुंबई: राज्य सरकारने कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून येथे सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या…
Read More...

तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार, आता आरक्षणाशिवाय माघार नाही, काय म्हणाले जरांगे?

अक्षय शिंदे, जालना: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. आज जरांगेंचे शिष्टमंडळ मैदानाची…
Read More...

पाच हजारांची लाच हेड कॉन्स्टेबलच्या गळ्याशी, १३ वर्षांनंतर शिक्षा भोगावी लागणार, काय होते प्रकरण?

मुंबई : सुमारे १३ वर्षांपूर्वीच्या पाच हजार रुपयांच्या लाच प्रकरणात पोलिस हेड कॉन्स्टेबलला दोन वर्षांच्या साध्या कारावासाची शिक्षा झाली असली तरी अपिलामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या…
Read More...

हृदय उजवीकडे, पित्ताशय डाव्या बाजूला; मुंबईतील रुग्णालयात महिलेवर दुर्बिणीने शस्त्रक्रिया

मुंबई : शरीरात सामान्यांच्या तुलनेत विरुद्ध अवयवरचना असलेल्या (साइटस इनवर्सस टोटलिस) एका महिलेचे पित्ताशय उजव्याऐवजी डाव्या बाजूला होते. दुर्बिणीद्वारे (लेप्रोस्कोपिक…
Read More...

डेटिंग अॅपवर मैत्री, महिलेच्या मधाळ बोलण्याला भूलला अन् व्यावसायिकाला कोट्यावधींचा गंडा, काय घडलं?

मुंबई : डोंगरीचा व्यावसायिक एका महिलेच्या मधाळ बोलण्याला भलताच भूलला. डेटिंग ॲपवर भेटलेल्या या महिलेने व्यावसायिकाला आपल्या संभाषण कौशल्याने मैत्रीच्या जाळ्यात ओढले. आपल्या…
Read More...

पर्सियन जाळ्यानंतर आता मासेमारांपुढे नवे संकट, एलईडी दिव्यांमुळे चिंता वाढली

मुंबई :पर्सियन जाळ्यातील मासेमारीमुळे बेहाल झालेल्या छोट्या मासेमारांपुढे आता एलईडी दिव्यांच्या माध्यमातून होणाऱ्या मासेमारीचे नवे संकट उभे राहिले आहे. हे दिवे लावून करण्यात…
Read More...

मुंबईतच नव्हे, देशभरात टाटा कॅन्सर रुग्णालय देणार सेवा; ३० नवीन केंद्रांसाठी सरकारकडे प्रस्ताव

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केवळ राज्यातून नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये उपचारासाठी येतात. मात्र ज्या ठिकाणी रुग्ण राहतात, त्यांना…
Read More...

मुख्यमंत्री वॉर रुमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा, राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण पेटलेले असतानाच माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांनी मुख्यमंत्री वॉर रूमच्या महासंचालकपदाचा…
Read More...