Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का?; फडणवीसांनी केलं ‘हे’ मोठं विधान

हायलाइट्स:शिवसेना भाजप मैत्रीवर देवेंद्र फडणवीस बोलले.शिवसेनेशी शत्रुत्व नाही, केवळ वैचारिक मतभेद.संजय राऊत-आशिष शेलार यांची भेट झाली नाही.मुंबई: भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र…
Read More...

राज्यात आता चौकशांची लढाई! महाविकास आघाडी देणार ‘जशास तसे’ उत्तर

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्र सरकारच्या अखत्यारितील सक्तवसुली संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि…
Read More...

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार; फडणवीसांसह मोदींवर घणाघात

हायलाइट्स:भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पलटवारलसीकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणाआरक्षण प्रश्नावरूनही भाजपला फटकारलंकोल्हापूर : लसीकरण आणि आरक्षण प्रश्नावरून टीका…
Read More...

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ मागण्यांसाठी राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हायलाइट्स:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रफडणवीस यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या केल्या सूचनाकार्यवाहीची माहिती देण्याचेही दिले निर्देशमुंबई: राज्यातील…
Read More...

Sharayu Deshmukh: पडळकरांना थोरातांच्या कन्येचं प्रत्युत्तर; पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं!

हायलाइट्स:आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वाकयुद्ध भडकलं.बाळासाहेब थोरात यांच्यावर पडळकरांचा निशाणा.थोरात यांच्या कन्येने काढले पडळकरांचे संस्कार.नगर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून…
Read More...

देवेंद्र फडणवीस ‘या’ मुद्द्यावर घेणार अमित शहांची भेट

हायलाइट्स:देवेंद्र फडणवीस घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटअनुप मंडळावर बंदी आणण्यासाठी करणार प्रयत्नजैन समाजाच्या मागणीनंतर दिलं आश्वासनकोल्हापूर : अनुप मंडळाच्या…
Read More...

Chhagan Bhujbal: OBC आरक्षणावर फडणवीस सरकारचा तेव्हा सदोष अध्यादेश: भुजबळ

हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ बोलले.भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर डागली तोफ.फडणवीस सरकारच्या निर्णयांवर ठेवलं बोट.मुंबई:ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर…
Read More...

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, पण…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा प्रस्ताव आज पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा घेण्यासाठी…
Read More...

Udayanraje Bhosale: ‘राजकीय तडजोडीसाठी मुख्यमंत्री ठाकरे पंतप्रधान मोदींना भेटले’

हायलाइट्स:मोदी-ठाकरे भेटीवर उदयनराजे यांनी दिली प्रतिक्रिया.मुख्यमंत्री राजकीय तडजोडीसाठी पंतप्रधानांना भेटले.मराठा आरक्षणावर आधी अधिवेशन बोलवायला हवे होते.सातारा: मुख्यमंत्री…
Read More...

‘फडणवीस-पाटील ही जोडी ‘शकुनी डाव’ टाकल्याशिवाय राहणार नाही’

हायलाइट्स:मुख्यमंत्री ठाकरे व पंतप्रधान मोदी यांची भेटआमदार अमोल मिटकरी यांचा फडणवीस-पाटील जोडीवर निशाणाफडणवीस-पाटील शकुनी डाव टाकतील - मिटकरीअकोला: मराठा आरक्षणासह राज्याशी…
Read More...