Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

पुणे ताज्या बातम्या

एकनाथ शिंदेंकडून मनाचा मोठेपणा, वृद्ध दाम्पत्याला पुन्हा मिळालं हक्काच्या घराचं छप्पर

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी, पुणे: अगदी एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावा असाच काहीसा प्रकार पिंपरी - चिंचवड येथे सूरू असणाऱ्या नाट्यसंमेलनात पाहायला मिळाला. नवऱ्याच्या आजारपणाच्या…
Read More...

जॉबच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर; पुणे ZPमध्ये १ हजार जागांसाठी भरती, अशी असेल प्रक्रिया

म. टा. प्रतिनिधी, पुणे : चार वर्षांपासून रखडलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत ‘क’ गटातील २१ पदांच्या सुमारे एक हजार जागांसाठी भरती…
Read More...

पुणेः पोलिसांना सापडला अज्ञात मृतदेह, शोध घेतला असता समोर आलं धक्कादायक सत्य

पुणे: पुणे शहरालगत असलेल्या किरकिवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आपल्या स्वतच्या मुलीसोबत अतिप्रसंग…
Read More...

पुणेकर आजोबांना डेटिंगचा नाद पडला महागात; तरुणीच्या गोड बोलण्याला फसले अन्

पुणे: पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना दिवसांदिवस डेटिंग आणि सेक्सटोर्शनच्या गुन्ह्यांमध्ये ही वाढ होताना दिसत आहे. तरुणांना सोबत जेष्ठ नागरिकांना…
Read More...

मोठी बातमी : कसबा आणि चिंचवडच्या जागेसाठी भाजपकडून अखेर उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी?

पुणे : विद्यमान आमदारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भाजपने अखेर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. कसब्यातून हेमंत रासने हे…
Read More...

​पुण्यातील भीषण अपघातात आई-मुलाचा करुण अंत; महिलेचं सरपंच होण्याचं स्वप्नही अधुरं

पुणे : बेल्हा-जेजुरी मार्गावर धामारी परिसरात शुक्रवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात मायलेकासह अन्य एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. संकेत दिलीप डोके आणि…
Read More...

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले, पाच लाखही उकळले, तरुणीने पोलिस स्टेशन गाठले

पुणेः लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर बलात्कार करण्याच्या घटना राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याचं समोर आलं आहे. पुण्यातही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत…
Read More...

आधी कोंडून ठेवले, नंतर नग्न करुन मारहाण; पुण्यात जन्मदातीचे मुलांसोबत अमानुष कृत्य

पुणेः महिलेने पोटच्या लेकरांना एका खोलीत कोंडून जबर मारहाण केल्याची घटना पुण्यात २०१८साली घडली होती. पत्नीने मुलांना नग्न करुन बेदम मारहाण केल्याची तक्रार पतीने केली होती.…
Read More...

पतीच्या मृत्यूनंतर विधवांच्या बांगड्या न फोडण्याचा निर्णय; पुण्यातील ‘या’ गावाने ठरावच…

पुणे: आपल्या आजूबाजूला अशा काही चांगल्या घटना घडत असतात की ज्यामुळे समाजामध्ये एक सकारात्मकता येऊ लागते. असाच एक आदर्शवत निर्णय आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव गावडेवाडी गावाने घेतला…
Read More...

पुण्यात व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील वादातून झालेल्या गोळीबाराला वेगळं वळण; नवा गुन्हा दाखल

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील सनसिटी रस्त्यावर बांधकाम व्यावसायिकाने केलेल्या गोळीबाराने या परिसरात खळबळ उडाली होती. बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात…
Read More...