Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Akola news

दोघे कबूतर पकडायला गेले, छोट्याचं कृत्य पटलं नाही, मोठ्या चुलत भावानं थेट संपवलं

अकोला : १९ डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या ७ वर्षीय शेख अफ्फान शेख अय्युब या मुलाचा मृतदेह १३ दिवसानंतर घरापासून २ किमी अंतरावरील एका विहिरीत शनिवारी (२९ डिसेंबर) सायंकाळी चारच्या…
Read More...

तुरीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्याने शेतकऱ्यांना फटका, कधी होणार भाववाढ? अभ्यासक म्हणाले…

अकोला : नवीन तूर बाजारात येताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तूरीचा दर गेल्या दीड महिनाभऱ्यात २ हजार ७३० रुपयांनी घसरला आहे. आता सर्वच बाजारात…
Read More...

अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ

अकोला : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अज्ञात दरोडेखोरांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी हवेत गोळीबार करून पळ काढलाय. अकोला शहर, अकोला जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे…
Read More...

नितीश देशमुखांना गुप्त माहिती, थेट कॅफेत गेले, धक्कादायक बाबी आढळताच पोलीस स्टेशन गाठलं

अकोला : अकोला शहरात अनेक कॅफेंवर मुला मुलींना बसण्यासाठी अतिरिक्त सोय सुविधा पुरवल्या जात असल्याचा प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे. अनेक कॅफेंवर अल्पवयीन मुला मुलींचे अश्लील चाळे…
Read More...

निवडणुकीच्या काळात पोलिसांच्या हाती लागलं होतं पैशांचं घबाड, पण कारवाई टाळली, ५० लाखांचं काय झालं?

अकोला : मतदानाच्या अगोदरच्या दिवशी तसेच 'त्या' दिवशी... मतदारांना पैसा, मद्य, पदार्थांच्या वाटपाचे कार्यक्रम उमेदवारांकडून होऊ नये, हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात…
Read More...

सदावर्तेंच्या भूमिकेला आता एसटी कर्मचाऱ्यांच विरोध, संघटनेच्या पावत्या जाळत मैदानात

अकोला : महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२१ ते मार्च २०२२ च्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्त्व भाजप आमदार गोपीचंद…
Read More...

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत चर्चा ५० लाखांची; मिळाली गोपनीय माहिती, त्यानंतर…

अकोला : अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची धामधूम अकोला जिल्ह्यासह इतर चार जिल्ह्यात सुरू आहे. आता मतदानादरम्यान पैसे वाटले जात नाही ना? मतदारांना आमिष दाखवलं जात नाही ना? या…
Read More...

नदीकाठी लहान मुलं खेळत होती, दोघे पाय घसरून नदीत बुडाले; नागरिक प्रशासनावर संतप्त

अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील मन नदीत दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. ७ वर्षीय मोहम्मद नब्बान मोहम्मद फहीम आणि ९ वर्षीय दानियाल मोहम्मद…
Read More...

अकोला हादरलं! तो १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला म्हणाला, चल तुला सोडतो.. पुढे घडले ते धक्कदायक

अकोला : मागील महिन्यात अकोल्यात दोन अल्पवयीन मुलींना कोल्ड्रिंक्समध्ये दारू पाजून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली होती. त्यानंतर अनेक बलात्कार आणि…
Read More...

Akola : सहा जणांवर काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने चौघांचा, तर अपघातात दोघांचा मृत्यू

अकोला : जिल्ह्यातील वणी रंभापूर इथे एका कंपनीत मजूर काम करतात. श्रीकृष्ण वावगे (वय ३५, राहणार बोरगाव मंजू), चंद्रशेखर अप्तूरकर (वय ३०, राहणार काटेपूर्णा), विनोद वाघमारे (वय ३५,…
Read More...