Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Pune news

स्टेजवर महिलेचा मास्क स्वत:च हटवला; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत

हायलाइट्स:मंचावरच राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली ओढला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलअजित पवार यांनीही राज्यपालांना लगावला टोला पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे…
Read More...

हिंदू-मुस्लिम एकतेचा गणेशोत्सव; मुस्लिम कुटुंबात वीस वर्षांपासून साजरा होतोय गणेशोत्सव

म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेशोत्सव सर्व जातिधर्मांना जोडून समाजाला एकसंध करतो, याचे उदाहरण मंगळवार पेठेतील शेख कुटुंबीयांनी समोर ठेवले आहे. ब्रिटिशांविरोधात सामाजिक एकोप्यासाठी…
Read More...

‘प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी अन्यथा थोबड आणि गाल रंगवू’

मुंबई : भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. यावरून आता त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे.…
Read More...

पुण्यात बोलताना प्रविण दरेकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले?

हायलाइट्स:प्रविण दरेकर यांचं वादग्रस्त वक्तव्यराष्ट्रवादीवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापरपुण्यात बोलताना केलं वक्तव्यपुणे : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण…
Read More...

पुण्यात मन हेलवणारी घटना; चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

पुणेः दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेनं वहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. पुण्यातील म्हातोबाची आळंदी परिसरात हा प्रकार घडला आहे. (pune Suicide…
Read More...

‘आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ’; सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने उचलले टोकाचे पाऊल

पुणेः सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पुण्यातील तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. तरुणानं सुसाइट नोटमध्ये सासरच्या मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.…
Read More...

मला मोजण्याचा प्रयत्न करू नका; संभाजी ब्रिगेडच्या टीकेला राज ठाकरेंचं आक्रमक उत्तर

हायलाइट्स:संभाजी ब्रिगेडवर राज ठाकरे यांचा निशाणाइतिहासाचं आकलन नसल्याच्या टीकेला दिलं उत्तरजातीयवादाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीवर पुन्हा घणाघातपुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS…
Read More...

आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणांकडून धक्कादायक कृत्य; पुण्यात तिघांना अटक

हायलाइट्स:पुण्यात अमली पदार्थांची विक्री करणारं रॅकेट उद्ध्वस्तसापळा रचून तिघांना केली अटकआरोपींना २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीपुणे : शहरात चरस, गांजा आणि हशिश तेल या अमली पदार्थाची…
Read More...

पुण्यात ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारण वाचून चिंता वाढेल…

हायलाइट्स:पुण्यात ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोमकारण वाचून चिंता वाढेल...पुढचे चार महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजेपुणे : राज्यात काही केल्या करोनाचा संसर्ग काही…
Read More...

महाराष्ट्रात ‘झिका’चा पहिला रुग्ण आढळलेल्या गावात केंद्रीय पथक दाखल; दिल्या…

हायलाइट्स:केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्लीवरून पाठवलेल्या पथकाने बेलसर येथे दिली भेट उपाययोजनांबाबत केंद्रीय पथकाने व्यक्त केलं समाधान प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आणखी वाढ…
Read More...