Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

lok sabha election

देशभरात ‘इंडिया’चे वादळ, मोदी आता पंतप्रधान बनणार नाहीत, लिहून घ्या : राहुल गांधी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : ‘खोट्याची फॅक्टरी’ असलेल्या भाजपने स्वतःच स्वतःला कितीही दिलासा दिला, तरी काहीही फरक पडणार नाही. मी पुन्हा एकदा ठामपणे सांगतो की, नरेंद्र मोदी…
Read More...

‘डावे’ लढले पण ‘उजवे’ ठरण्याची शक्यता नाहीच… आयेगा तो राहुल गांधी ही!

मंगेश वैशंपायन, नवी दिल्ली : केरळमध्ये लोकसभेच्या सर्व २० जागांवर मतदान झाल्यावर आढावा घेऊन काढलेल्या भाकपच्याच पक्षांतर्गत निरीक्षण अहवालात वायनाडच्या बहुचर्चित जागेवर काँग्रेस…
Read More...

राहुल गांधींना लग्नाबाबत भर सभेत प्रश्न, शेवटी म्हणाले, ‘अब जल्दी करनी पडेगी’

म.टा. प्रतिनिधी, नवी दिल्ली : मोदी सरकार केवळ मोठ्या उद्योगपतींना प्राधान्य देत असल्याच्या आरोपाचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. ‘गांधी कुटुंबाने नेहमीच…
Read More...

Fact Check: उत्तर प्रदेशात सपाला १७ जागा मिळणार? जाणून घ्या व्हायरल स्क्रिनशॉटचं सत्य

नवी दिल्ली : देशात १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यांसाठी मतदान झालं आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या…
Read More...

ढगळ वर्दी, खांद्यावर तीन स्टार; अल्टोनं मतदान केंद्रावर चेकिंगला पोहोचलेला ‘तो’ कोण…

लखनऊ: लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. देशातील १३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांवर आज मतदान संपन्न होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील ८…
Read More...

भाजपनं खातं उघडलं, उमेदवार बिनविरोध; पराभूत काँग्रेस नेता एकाएकी ‘बेपत्ता’, लवकरच मोठा…

गांधीनगर: काँग्रेस उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी बाद ठरवण्यात आल्यानंतर सूरत लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व अपक्ष उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे सत्ताधारी…
Read More...

काँग्रेसकडून कन्हैया कुमारला लोकसभेची उमेदवारी, भाजप नेते मनोज तिवारी यांच्याशी लढत होणार

नवी दिल्ली : विद्यार्थी संघटनेतून राजकारणात पाऊल ठेवलेल्या तसेच आक्रमक आणि दमदार वक्तृत्वशैलीतून विरोधकांच्या धोरणांची चिरफाड करणाऱ्या कन्हैया कुमारला काँग्रेस पक्षाने लोकसभेची…
Read More...

…तर आयुष्याची कमाई धोक्यात येऊ शकते, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा महिला IAS अधिकाऱ्याला इशारा

म.टा. प्रतिनिधी, नवी दिल्ली : पंजाबमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी परमपाल कौर सिद्धू यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिद्धू या अकाली दलाचे नेते…
Read More...

खोट्याने इतिहास बदलत नाही, कोणी हातमिळवणी केली याचे पुरावे; राहुल गांधींची भाजपवर टीका

वृत्तसंस्था, नवी दिल्ली :‘देशाचे विभाजन करू इच्छिणाऱ्या शक्तींशी कोणी हातमिळवणी केली याला इतिहासात पुरावे आहेत. राजकीय व्यासपीठावरून खोटे बोलून इतिहास बदलत नाही,’ अशी टीका राहुल…
Read More...

मविआच्या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांची हजेरी, लोकसभेच्या जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार?

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या मविआच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आजच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं होतं त्या…
Read More...