Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

loksabha election

पुणे लोकसभा इच्छुकांच्या मैदानात आणखी एक पैलवान मैदानात, भाजपमध्ये चुरस वाढली

पुणे : पुणे लोकसभेसाठी २०२४ च्या इच्छुक उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इच्छुकांच्या यादीमध्ये भाजपकडून शिवाजी माधवराव मानकर हे देखील पुणे लोकसभेच्या जागेसाठी…
Read More...

पवारांकडून कोल्हे, महायुतीकडून कोण? आढळराव, लांडगे की पार्थ पवार? शिरूरमध्ये काय होईल?

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघ हा राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर चांगलाच चर्चेत आला आहे. खरं तर शिरूर लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. याठिकाणी पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेत…
Read More...

…तर शिर्डीत पुन्हा २००९ ची आठवले vs वाकचौरे लढत होईल, शिर्डी लोकसभेचं गणित कसं आहे? वाचा

अहमदनगर, शिर्डी : शिवसेनेतील फाटाफूट आणि राष्ट्रवादीतील 'दादा' गटाने शरद पवार यांच्या विरोधात जाऊन भाजपला साथ देण्याचा घेतलेला निर्णय अशा बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर लोकसभा…
Read More...

बारणेंना हिसका दाखवायचा, वाघेरे पाटलांची फुल्ल तयारी, आदित्य ठाकरेंची मावळमध्ये सभा!

पुणे : लोकसभा निवडणुकीचे वारे आता वाहू लागले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघ 'राजकारण्यांच्या रेकीमुळे' विशेष चर्चेत आला आहे. मावळ लोकसभा हा शिवसेनेसाठी अत्यंत…
Read More...

काँग्रेस की भाजप? नांदेडचा गड कोण जिंकणार? ‘मतांचं विभाजन’ ठरवणार खासदार कोण होणार!

नांदेड : लोकसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्हे असे आहेत, जिथे लोकसभेची निवडणूक रंगतदार ठरणार असून…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या लेकाला अंधारे फाईट देणार? पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठी मागणी

डोंबिवली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.…
Read More...

सहानुभूतीची लाट स्वपक्षीयांनीच अडविली? फायटर धानोरकरांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी ८ जण इच्छुक

चंद्रपूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत मोदी लाट ओसरली नसल्याचं दाखवून दिलं. परंतु इकडे महाराष्ट्रात…
Read More...

मोठी बातमी : काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवरील इच्छुक उमेदवारांची नावे मागवली

नागपूर : महाविकास आघाडीतील जागा वाटपाचे सूत्र अद्याप अस्पष्ट असताना प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांची नावे १० जानेवारीपर्यंत मागवून मित्रपक्षांना…
Read More...

महाविकास आघाडीत सहभागी होणार नाही, ही काळया दगडावरची रेघ : राजू शेट्टी

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर बोलताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत…
Read More...

इंडिया आघाडीबद्दल तुम्हाला फार प्रेम, तुम्ही काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जा : अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर: तुम्ही आम्हाला भारतीय जनता पक्षाची भीती म्हणत असाल तर आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इंडिया गाडीच्या सोबत यायला तयार आहेत, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील…
Read More...