Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

mumbai

मुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना Empowered Autonomous College चा दर्जा

Mumbai : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा (Empowered Autonomous College) दर्जा देण्यात आला आहे. बुधवार, ३० जून…
Read More...

‘ईडी’ च्या दोन मोठ्या कारवाया; मुंबईसह ३ शहरांमध्ये या दलालांवर टाकले छापे

मुंबई :सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दोन मोठ्या कारवाया केल्या. त्यामध्ये नालासोपाऱ्यातील पतसंस्थेच्या मालमत्तेवर टाच आणली गेली आहे. तर मुंबईसह तीन शहरांत शेअर दलालांवर…
Read More...

‘अत्याचाराच्या’ सामूहिक बलात्कार प्रकरणातील पाच क्लिप लागल्या पोलिसांच्या हाती

डोंबिवली : सामूहिक बलात्कार प्रकरणातील महत्त्वपूर्ण पुरावा असलेल्या लैंगिक अत्याचाराच्या व्हिडिओ क्लिप तपास यंत्रणेच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. पाचही व्हिडिओ
Read More...

शाळा, मंदिरं, थिएटर उघडले; आता नंबर मुंबई लोकल ट्रेनचा!

हायलाइट्स:शाळा, मंदिर, थिएटर उघडल्यामुळं मुंबईकरांच्या आशा पल्लवितलोकल ट्रेन सुरू करण्याची मुंबईकरांची मागणीदोन डोसची अट शिथील करण्याची मागणीमुंबई: करोनाची लाट ओसरल्यानंतर राज्य…
Read More...

मुंबई अग्निशमन दल हळहळले! प्रशिक्षण घेऊन घरी परतलेल्या अधिकाऱ्याचे झोपेतच निधन

हायलाइट्स:मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी उत्कर्ष बोबडे यांचं झोपेतच निधनप्रशिक्षण घेऊन परतल्यानंतर विश्रांती घेत असताना हृदयविकाराचा झटकाबोबडेंचा मृत्यू कर्तव्य कालावधीतील समजण्यात…
Read More...

‘या’ जाहिरातीवर मच्छीमार का भडकले? पाहा व्हिडिओ

हायलाइट्स:लिसियस कंपनीला मच्छीमार कृती समितीचा दणकाऑनलाइन मासेविक्रीच्या 'या' जाहिरातीवर घेतला आक्षेपजाहिरात बंद न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारामुंबई: 'बाजार की मच्छी के साथ बदबू…
Read More...

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

हायलाइट्स:मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीची झुंज अपयशीउपचारादरम्यान झाला मृत्यूमंत्रालयात प्रवेश नाकारल्याने उचललं होतं टोकाचं पाऊलमुंबई : मंत्रालयाच्या…
Read More...

मुंबईत ‘या’ क्षुल्लक कारणासाठी तृतीयपंथीयांनी केली ३ महिन्याच्या मुलीची हत्या

हायलाइट्स:धक्कादायक कारणातून मुंबईत चिमुकलीची हत्यापैसे आणि साडी दिली नाही म्हणून ३ महिन्याच्या मुलीला संपवलंघटनेनं शहरात खळबळमुंबई : शहरात ३ महिने वयाच्या मुलीच्या अपहरण आणि हत्या…
Read More...