Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

loksabha election 2024

‘तृणमूलच्या काळात अव्याहत घुसखोरी’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रोड शोदरम्यान टीका

मालदा/करंदीघी (पश्चिम बंगाल)‘तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी अव्याहत सुरू आहे,’ असा आरोप केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मंगळवारी…
Read More...

Lok Sabha Election Surat: लोकसभा निवडणूक २०२४चा पहिला निकाल जाहीर; भाजपच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

अहमदाबाद: देशभरात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. गेल्या शुक्रवारी म्हणजे १९ तारखेला पहिल्या टप्प्यासाठी १०२ मतदारसंघात मतदान झाले. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल…
Read More...

पंतप्रधान ‘भ्रष्टाचाराची शाळा’ चालवत आहेत, फक्त श्रीमंतांची काळजी; मोदींवर तीव्र शब्दांत टीका

वृत्तसंस्था, भागलपूर (बिहार):‘भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ आणि मूठभर ‘कोट्यधीशां’नी लोकशाही आणि राज्यघटनेला धोका निर्माण केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी…
Read More...

अमित शहा यांनी दुपारी १२.३९ वाजता का भरला गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज?

वृत्तसंस्था, गांधीनगरकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘सार्वत्रिक निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...

Lok Sabha Election: पहिल्या टप्प्यात बंपर मतदान; महाराष्ट्राने पुन्हा निराशा केली, झाले इतके टक्के…

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. देशातील २१ राज्यातील १०२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पश्चिम बंगाल ते त्रिपुरा, मेघालय तर…
Read More...

मटा ग्राउंड रिपोर्ट : काँग्रेसकडून रामनामाचा जागर; अवघे रामरंगी रंगले जोधपूर…

जोधपूर (राजस्थान) : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या जोधपूरमध्ये बुधवारी पार पडलेली रामनवमी भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांसाठी ‘राम हमारे हैं…’ असा नारा…
Read More...

भाजप देशात असहिष्णुता पसरवतोय,ज्यामुळे देशातील लाखो लोकांचे…; राहुल गांधींची गंभीर टीका

कन्नूर (केरळ): ‘भारतीय जनता पक्ष हा देशात असहिष्णुता निर्माण करून, देशातील लाखो लोकांचे नुकसान करत आहे,’ असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. देशाची विविधता…
Read More...

पंतप्रधानांकडून आपल्या तीन कारकिर्दींचे वर्णन; म्हणाले- आशा, विश्वास अन् हमी…

वृत्तसंस्था, नलबारी (आसाम): सन २०१४ मध्ये आपण लोकांमध्ये आशा जागवली, २०१९मध्ये त्यांना आत्मविश्वास दिला आणि २०२४मध्ये हमी दिल्याचे प्रतिपादन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
Read More...

अखिलेश-डिंपल यांच्याकडे स्वत:चे एकही वाहन नाही; दोघांची मिळून संपत्ती आहे इतके कोटी

लखनौ: सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून पहिल्या टप्यातील प्रचार सभा आज थंडावत आहेत. त्यासोबतच तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक आधिसुचना या आगोदरच निघाल्या असून सर्व राजकीय…
Read More...

कोण आहेत पल्लवी डेम्पो? १ हजार ४०० कोटींची संपत्ती, दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट; या मतदारसंघातून भरला…

पणजी: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. या टप्प्यातील प्रचार देखील संपला आहे. देशभरात विविध पक्षातील उमेदवार त्यांचा अर्ज दाखल करत असून त्यातून…
Read More...