Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

लोकसभा निवडणूक

आधी पाठिंबा दिला, नंतर युटर्न घेतला, रामदास आठवलेंनी आंबेडकरांसमोर एक अट ठेवली!

वाशिम: अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार, अशी घोषणा रिपाइं अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. नंतर…
Read More...

सहानुभूतीची लाट स्वपक्षीयांनीच अडविली? फायटर धानोरकरांच्या मतदारसंघात लोकसभेसाठी ८ जण इच्छुक

चंद्रपूर : लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला. या निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवत मोदी लाट ओसरली नसल्याचं दाखवून दिलं. परंतु इकडे महाराष्ट्रात…
Read More...

अजित पवार समर्थक तीन आमदारांची महायुतीच्या बैठकीला दांडी, विखेंनी दाखवलं समन्वयकांकडे बोट

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीच्या अहमदनगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी महायुतीत इच्छूक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अंतर्गत राजकीय डावपेच सुरू असतानाच आज झालेल्या महायुतीच्या…
Read More...

महायुतीमध्ये बेबनाव, कोणत्या चिन्हावर लोकसभा लढायची? ‘प्रेस’मध्येच कलगीतुरा!

डॉ. धनाजी चव्हाण, परभणी : महायुतीच्या वतीने येत्या १४ तारखेला कार्यकर्त्यांचा समन्वय मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्याची माहिती देण्यासाठी आज महायुतीची समन्वय पत्रकार परिषद…
Read More...

रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग कुणाकडे ? भाजप मंत्र्यांचे संकेत, शिंदे तटकरेंचं टेन्शन वाढणार

रत्नागिरी : कोकणात सध्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड-रत्नागिरी हे दोन लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत. सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांचे मोठे…
Read More...

राणेंची पत असेल तर कमळावर उमेदवार द्या, २ लाखांनी पराभूत करु, ठाकरेंचे शिवसैनिक आक्रमक

सिंधुदुर्ग :आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजुंनी निर्णय लागल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे पुढील एक वर्ष तरी ते…
Read More...

धंगेकर ते जोशी आणि शिंदे ते छाजेड, पुणे लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण कोण इच्छुक? पाहा यादी…

पुणे : काँग्रेसचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी पुणे शहर काँग्रेस तयारीला लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभा जागेवर…
Read More...

लोकसभेला इंडिया आघाडी भाजपला कसं रोखणार,पृथ्वीराज चव्हाणांनी ४५० जागांचं प्लॅनिंग सांगितलं

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ट नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगलीत पत्रकारांशी विविध मुद्यांवर भाष्य केलं. आगामी लोकसभा निवडणूक,…
Read More...

जागा सांगितल्या, उमेदवारांची नावे सांगितली, भाकपच्या मागणीने ‘इंडिया’पुढच्या अडचणी…

अहमदनगर : महाराष्ट्रात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षाशिवाय इंडिया आघाडीतील इतर घटक पक्षही कार्यरत आहेत. भाजपचा पराभव करण्यासाठी आघाडीतील इतर…
Read More...

भाजप २०२२ ला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, आता २०२४ आलं तरी झालंय का? : शरद पवार

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपवर टीका केली. भाजपकडून ४१५ जागा जिंकणार असं सांगितलं जातं.…
Read More...