Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

महाराष्ट्र भाजप

लोकसभेला धाबे दणाणले, आता भाजप सावध; धाब्यावर जाऊ नका, ‘त्या’ नेत्यांना सूचना; कारण काय?

Maharashtra Politics: लोकसभेला राज्यात जोरदार फटका बसल्यानंतर आता भाजपनं विधानसभेसाठी अतिशय सावध पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे देशभरातील अनेक नेते सध्या राज्यात आले आहेत.…
Read More...

Vidhan Sabha 2024 : विधानसभेसाठी भाजपचा नवा पॅटर्न! RSS नव्या चेहऱ्यांसाठी आग्रही : सूत्र

म. टा. विशेष प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मागणी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाने भाजपकडे…
Read More...

संघाच्या विरोधानंतर भाजप दक्ष; दादांना बालेकिल्ल्यातच रोखण्याची तयारी; भाजपचा प्लान रेडी?

पुणे: लोकसभेत बसलेला फटका, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांमधून सुरु झालेली टीका यामधून बोध घेत भारतीय जनता पक्षानं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली…
Read More...

अब की बार, कोणीच नाही शंभरीपार; काँग्रेस नंबर वन, भाजप, पवार गटात चुरस; काय सांगतो सर्व्हे?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काँग्रेसनं राज्यात १३ जागा निवडून आणल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी…
Read More...

पाठीवर संघाचा हात अन् आता छापून आलेली ‘ती’ जाहिरात; फडणवीस होणार भाजपचे बॉस?

मुंबई: राज्यात विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरु आहे. फडणवीस दिल्लीत जातील आणि भाजपचे अध्यक्ष होतील, अशा चर्चा गेल्या…
Read More...

संघ दक्ष, विधानसभेवर लक्ष; समन्वयासाठी पदाधिकाऱ्यांची घोषणा; अतुल लिमये नेमके कोण?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाल्ल्यानंतर आता भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभेवेळी प्रचारापासून काहीसा लांब राहिलेला राष्ट्रीय…
Read More...

महिनाअखेरीस भाजप मोठा धमाका करण्याच्या तयारीत; विधानसभेसाठी डाव टाकणार, दिल्लीत प्लान तयार

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून मार खाणाऱ्या भारतीय जनता पक्षानं विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये राज्यात सर्वात मोठा…
Read More...

संघ दिमतीला, तीन नेते लागले कामाला; विधानसभेआधी भाजप हिंदुत्त्वावरुन आक्रमक; प्लान ठरला

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात अपयशी ठरलेल्या भारतीय जनता पक्षानं आता विधानसभेसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीला दोन महिने राहिलेले असताना भाजपनं कट्टर हिंदुत्त्वावादी भूमिका घेत…
Read More...

अब की बार, नव्यांकडे प्रभार! भाजपमध्ये बदलांचा धडाका; मोठे निर्णय घेणार, तावडेंचं काय होणार?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये स्वबळावर बहुमताचा टप्पा ओलांडणाऱ्या भाजपला यंदा मात्र जादुई आकडा पार करता आला…
Read More...

…तर लोकसभा अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेत्याची वर्णी, एका कारणामुळे भाजपचा विचार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : एनडीचे नरेंद्र मोदी सरकार अस्तित्वात आल्यावर आता नवीन लोकसभाध्यक्ष कोण होणार, याची जोरदार चर्चा राजधानीत सुरू झाली आहे. १८व्या लोकसभेचे बदललेले…
Read More...