Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

विधानसभा निवडणुका २०२४

महिलांवरील आक्षेपार्ह विधाने खपवून घेणार नाही; निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना स्पष्ट इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी आढावा बैठकीचे आयोजन केले होतेमहाराष्ट्र…
Read More...

विनयभंगाच्या तक्रारीमुळे अभ्यास होत नाही; उच्च न्यायालयात तरुणीचं अजब शपथपत्र, प्रकरण काय?

Nagpur News: तरुणी आता लग्नाच्या वयात येत आहे. त्यामुळे प्रकरण प्रलंबित राहिले तर याचा परिणाम तिच्या लग्नावरही होऊ शकतो, असे तिच्या पालकांनी न्यायालयाला सांगितले.महाराष्ट्र…
Read More...

बंडांवर तोडगा की तिढाच? अर्जमाघारीसाठी आज शेवटचा दिवस; बंडखोरांच्या निर्णयाकडे लक्ष

Maharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असून, त्यानंतर राज्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होईल. सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील…
Read More...

हा आचारसंहितेचा भंग? प्रचारात आरक्षणाच्या आश्वासनावरुन अ‍ॅड. सरोदे यांची आयोगाला नोटीस

Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असताना, ॲड. असीम सरोदे यांनी निवडणूक आयोगाला ही नोटीस पाठवली आहे.महाराष्ट्र टाइम्सpracharrम. टा. प्रतिनिधी,…
Read More...

Mahayuti: मैत्रीदिनीच भिडले महायुतीतील मित्र; मुंबई-गोवा महामार्गावरुन शिवसेना-भाजपमध्ये…

म. टा. वृत्तसेवा, कल्याण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पर्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरून राजकारण तापू लागले आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी शनिवारी खासदार डॉ.…
Read More...

Ladki Bahin Yojana: एक कोटी महिलांची योजना ‘लाडकी’; योजनेसाठी राज्यभरात अर्जांचा पाऊस,…

मुंबई : मुंबईसह राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मुख्यमंत्री- लाडकी बहीण योजने’ला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत ७० टक्क्यांहून अधिक लाभार्थ्यांची…
Read More...

विधानसभेसाठी आयोगाने कसली कंबर; मतदार याद्या अद्ययावत करणार, कसं आहे प्लॅनिंग?

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मतदारयाद्या अद्ययावत करण्यात येणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाने…
Read More...

मतदारयादीत मृतांची नावे नकोच! नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, अन्यथा ग्रामसेवकांना जबाबदार…

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा गतीने कामाला लागली आहे. मतदार यादी अचूक असण्यावर अधिक भर देण्यात येत आहे. मृत नागरिकांची नावे मतदार यादीत…
Read More...