Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

maharashtra accident news today

पुण्याजवळ भरधाव ट्रकची १०-१२ गाड्यांना धडक, मुंबई-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात

पुणे : मुंबई-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात झाला आहे. माल वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यात दहा ते बारा वाहनांचे…
Read More...

बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचे निधन, हायवेवर गाडी चार वेळा उलटून चक्काचूर

बीड : राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामांचा अपघाती मृत्यू झाला. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या कारला अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण…
Read More...

पुण्यात नवले पुलावर पुन्हा अपघात, कंटेनरची चार गाड्यांना धडक, क्रेटा चेंडूसारखी हवेत उसळली

पुणे : पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबायला तयार नाही. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. नऱ्हे येथील सेवा रस्त्यावरील भूमकर पुल…
Read More...

भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं, स्कॉर्पिओ थेट घरात घुसली, नागपुरात ७ वर्षांचं लेकरु दगावलं

नागपूर : भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओ कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी घरावर धडकली. या भीषण अपघात घरात असलेल्या सात वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागपूर…
Read More...

कठडे तोडून दोन चाकं हवेत, उसाने खच्चून भरलेल्या ट्रॅक्टरचा थरकाप उडवणारा अपघात

नंदुरबार : तापी नदी पुलावर क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला आहे. चक्क पुलावरील कठडे तोडून ट्रॅक्टरची पुढील दोन चाकं वर हवेत गेल्याचं पाहायला मिळालं. या…
Read More...

लेक बुडू लागली, बापाचं काळीज गलबललं, पोहता येत नसूनही पाण्यात उडी; पण आईच्या डोळ्यादेखतच…

कोल्हापूर : कपडे धुण्यासाठी खाणीवर आलेली लेक डोळ्यांदेखत पाण्यात बुडत असल्याचे पाहून वडिलांचं काळीज गलबललं. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उडी…
Read More...

मुंबई-गोवा हायवेवर जीपची समोरुन धडक, गाडीने स्कूटरला २५० फूट दूर फरफटत नेले

रत्नागिरी/राजापूर : कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर येथे सोमवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. एका जीपने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या…
Read More...

मिट्ट काळोखात कार विहिरीत कोसळली, मदतीला कोणी नाही, पुण्यात तरुणाचा बुडून मृत्यू

पुणे : शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे ओव्हरटेक करताना एका तरुणाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला. कार विहिरीत कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या…
Read More...

त्याची चिता जळत असतानाच वाईट बातमी धडकली, गावातल्याच आणखी तिघांचा अपघातात मृत्यू

बीड : माजलगाव तालुक्यातील झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली होती. या घटनेत एकाच गावातील तिन्ही दुचाकीस्वार जागेवरच मृत्युमुखी…
Read More...

मॉलमध्ये खरेदी करुन परतताना घात, एक चूक आणि बाईकस्वार जीवलग मित्रांचा जीव गेला

औरंगाबाद : औरंगाबादेतील मॉलमध्ये खरेदी करून जालन्याला निघालेल्या दोन जिवलग मित्रांचा करुण अंत झाला. मित्र प्रवास करत असलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकने चिरडले. या अपघातात दोघांचा…
Read More...