Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

maharashtra rain

२५ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका, लाखो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली, पीक पाहणी अहवालातून माहिती उजेडात

म.टा. प्रतिनिधी, मुंबई : राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास १ लाख ३८ हजार २६२.५४ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या निमित्ताने समोर आली आहे. यात एकूण…
Read More...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा, भाज्या झाल्या स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

म. टा. प्रतिनिधी, पुणे : मागील आठवड्यात जोराच्या पावसानंतर दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक वाढली आहे. काकडी, दोडका, कारले, शिमला मिरची आणि मटारच्या दरांत घसरण झाली…
Read More...

जुलैमध्ये पावसाची संततधार, ६७ टक्के अतिरिक्त पावसाने पाणीसाठ्यासोबतच नुकसानीमध्येही भर

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर राज्यभरात पावसाचा जोर वाढल्याने जुलै महिन्यात राज्यात ६७ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आहे. या महिन्याच्या पहिल्या तीन…
Read More...

ठाणे, पुण्यासह या जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर

मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातील पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा इशारा म्हणून अनेक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या २६ जुलै,…
Read More...

परमबीर सिंग यांना परदेशात पळून जाण्यासाठी केंद्र सरकारची मदत?; काँग्रेसला शंका

हायलाइट्स:परमबीर सिंग परदेशात पळून गेल्याची चर्चाकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना वेगळीच शंका परमबीर यांना केंद्रानं मदत केली काय? - पटोलेमुंबई: मुंबईसह राज्यातील विविध…
Read More...

अतिवृष्टीमुळे अमरावतीत अनेक गावांचा संपर्क तुटला, ढगफुटीमुळं शेतीचं नुकसान

हायलाइट्स:अतिवृष्टीमुळे अमरावतीत अनेक गावांचा संपर्क तुटलाढगफुटीमुळं शेतीचं नुकसानआठवड्याभराच्या पावसाने गावांत शिरलं पाणीअमरावती : अमरावती जिल्ह्यात मागील 48 तासापासून सरदार…
Read More...

वाशिम जिल्ह्यात तुफान पाऊस, नद्यांना पूर; पाझर तलाव फुटला!

हायलाइट्स:विदर्भातील वाशिम जिल्ह्याला पावसानं झोडपलंअरुणावती नदीला पूर, पूस नदीनंही ओलांडली धोक्याची पातळीवटफळ-कुंभी गावाजवळचा पाझर तलाव फुटला, शेतीचं मोठं नुकसानवाशिम: विदर्भातील…
Read More...