Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Pune news

आंबेगावचे राजकारण बदलणार, चाळीस गावांचे शेतकरी एकवटले, ती घटना ठरणार कारणीभूत

Ambegaon Vidhan Sabha : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामधील सर्वसाधारण सभेतील गदारोळानंतर आंबेगाव तालुक्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागताना पाहायला मिळत आहे.Dilip Walse Patil :…
Read More...

Pune News: महायुतीत पुन्हा श्रेयवादाला तोंड फुटलं, भाजपने NCP आमदाराच्या नामफलकावर काळं फासलं

Pune Mahayuti NCP Vs BJP: हडपसर येथील उड्डाण पुलाच्या बांधकामात हस्तक्षेप केल्याने पुलाची उंची आणि रुंदी कमी झाली आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप आमदाराविरोधात…
Read More...

Kundmal Waterfall Accident: सेल्फीचा मोह नडला, पाय घसरला अन् सर्व काही संपले; कुंडमाळ येथे तरुण,…

Pune News: पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळ येथे मंदिरा शेजारी उभे राहून सेल्फी काढत पाय घसरल्याने १७ वर्षीय तरुणी आणि २२ वर्षीय तरुण दोघे वाहून गेले. या दोघांचा शोध घेण्याचे…
Read More...

एकाच महिलेला किती पदं? दादा गटात ‘रुपाली विरुद्ध रुपाली’ वाद पेटला, ठोंबरेंची जाहीर…

Rupali Patil vs Rupali Chakankar : अजित दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर रोखठोक मत मांडत चाकणकरांना उघड विरोध दर्शवला आहे.Lipiपुणे :…
Read More...

प्रेयसीच्या मुलाने उलटी केल्याचा राग, प्रियकराच्या मारहाणीत चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यात खळबळ

Pune Crime : मुलाच्या मृत्यूचं कारण लपवण्यात आईनेही साथ देत बनाव रचला. पुणे शहरातील बिबवेवाडी परिसरात ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे.Lipiपुणे : बॉयफ्रेण्डने विवाहित…
Read More...

सुनील शेळकेंचा मोठा डाव, काँग्रेस एकनिष्ठ गळास लावला, मावळमध्ये ‘हाता’वर…

Kiran Gaikwad to join NCP : काँग्रेसचे डॉ. किरण शंकरराव गायकवाड हे सुनील शेळके यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार…
Read More...

Sculptor Anil Sutar : पिंपरी चिंचवडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे? शिल्पकार अनिल…

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Sept 2024, 10:25 pm sambhaji maharaj statue : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला चिरा पडल्याचे फोटो सध्या सोशल
Read More...

रस्त्यात हॉटस्पॉट न दिल्याचा राग, पुण्यातील बँक कर्मचारी कुलकर्णींच्या हत्येचं गूढ उकललं

Pune Hadapsar Vasudev Kulkarni murder over wifi : हल्लेखोरांनी कुलकर्णींकडे इंटरनेट वाय-फाय मागितले होते. ते दिले नसल्याच्या रागातून हल्लेखोरांनी कुलकर्णींचा चेहरा छिन्नविच्छिन्न…
Read More...

Prasad Gosavi : अभिमानास्पद! पुण्यातील पत्रकाराचे मृत्युनंतरही हृदय राहणार धडधडत, अवयवदान करणारे…

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 8:38 pmjournalist prasad gosavi : पुण्यातील पत्रकार गजानन गोसावी यांचे रविवार दि. १ सप्टेंबर रोजी निधन झाले
Read More...

डंपर बाजूला घे! म्हणताच एसटी चालकाला केली मारहाणीला सुरवात

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Aug 2024, 7:15 pmdumper driver beat up st driver : एका डंपर चालकाला एसटी चालकाने डंपर बाजूला घेण्यास सांगितल्याच्या
Read More...