Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Delta Plus Variant In Jalgaon: जळगावात डेल्टा प्लसचा शिरकाव; जिल्हाधिकाऱ्यांनी केले ‘हे’…

हायलाइट्स:जळगाव जिल्ह्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण.सातही रुग्ण आता ठणठणीत असल्याची माहिती.नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही: जिल्हाधिकारीजळगाव: करोना विषाणूच्या नव्या…
Read More...

तुम्ही एकमेकांना जोडे मारा, पण…; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याचा प्रस्ताव आज पार पडलेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. राज्यातील महत्वाच्या विषयांवर चर्चा घेण्यासाठी…
Read More...

संभाजीराजेंचा निर्णय धुडकावत सकल मराठा समाज रस्त्यावर; कोल्हापुरात चक्काजाम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा , जय भवानी, जय शिवाजी... अशा जोरदार घोषणा देत सकल मराठा समाजाने कोल्हापुरात सकाळी चक्का…
Read More...

‘काँग्रेसला नंबर एकचा पक्ष व्हायचं असेल तर त्यात चुकीचं काय?’

हायलाइट्स:काँग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या महत्त्वाकांक्षेचे पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं समर्थनमहाविकास आघाडी एका उद्देशानं, ती कायम राहील शिवसेनेच्या विचारसरणी परवडली, पण भाजप नको…
Read More...

‘भाजपनं आमच्याही कुटुंबाला त्रास दिला होता, पण…’

हायलाइट्स:सरनाईक यांच्यानंतर शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे भाजपवर आरोपभाजपनं आमच्याही कुटुंबाला त्रास दिला होता - गडाखभाजपशी जुळवून घेण्याच्या मागणीला गडाख यांचा विरोधम. टा.…
Read More...

Rajesh Tope: राज्यातील लसीकरणाबाबत मोठी बातमी; आरोग्यमंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा

हायलाइट्स:राज्यातील लसीकरणाबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी.१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे उद्यापासून लसीकरण.लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारचा निर्णय.मुंबई: करोना संसर्गाच्या तिसऱ्या…
Read More...

महाराष्ट्राची करोनामुक्तीकडे वाटचाल? आज ६ हजार २७० नव्या रुग्णांचे निदान

हायलाइट्स:महाराष्ट्र करोनामुक्त होण्याच्या उंबरठ्यावर?करोना प्रादुर्भावाची दुसरी लाट ओसरलीआज राज्यात केवळ ६ हजार २७० नव्या रुग्णांची नोंद, तब्बल १३ हजार ७५८ रुग्ण झाले बरे मुंबई :…
Read More...

शिक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांची महत्त्वाची माहिती, कौशल्य विकासावर भर देण्याचा प्रयत्न

हायलाइट्स:विद्यापीठाचा विस्तार करत असताना कौशल्य विकासावर भर द्यावाशिक्षणासंदर्भात विजय वडेट्टीवार यांची महत्त्वाची माहितीकौशल्यावर आधारित शिक्षण दिल्यास स्थानिक गुणवत्तेला वाव…
Read More...

Mumbai Unlock Guidelines: मुंबई आता लेव्हल १ मध्ये असली तरी…; निर्बंधांबाबत पालिकेने जारी केला…

हायलाइट्स:मुंबई महापालिकेकडून निर्बंधांबाबत आदेश जारी.लेव्हल १ ऐवजी लेव्हल ३ चे निर्बंधच राहणार कायम.२७ जूनपर्यंत मुंबई पालिका क्षेत्रात लागू राहणार आदेश.मुंबई: ब्रेक द चेन अंतर्गत…
Read More...

कामाचा ताण असह्य झाला; फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची आत्महत्या

हायलाइट्स:जळगाव शहरातील फायनान्स कंपनीत क्रेडीट मॅनेजरने गळफास घेवून आत्महत्या केली.कामाच्या तण असह्य झाल्याने मॅनेजरने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.प्रदीप धनलाल शिंपी…
Read More...