Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड यांच्यासह मुलावर गुन्हा दाखल

हायलाइट्स:प्रसिद्ध व्यावसायिक नानासाहेब गायकवाड आणि मुलावर गुन्हा दाखलगणेश गायकवाड हा महाराष्ट प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीससुरक्षा रक्षकास शिवीगाळ, मारहाण करून दहशत निर्माण…
Read More...

मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला, ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

हायलाइट्स:मुंबईत ५ मजली इमारतीचा एक भाग कोसळला५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीतीसुरक्षा कर्मचाऱ्यांकडून तातडीने मदत आणि बचावकार्य सुरूमुंबई : मुंबईत (Mumbai News) आणखी एक भीषण अपघात…
Read More...

Chhagan Bhujbal: OBC आरक्षणावर फडणवीस सरकारचा तेव्हा सदोष अध्यादेश: भुजबळ

हायलाइट्स:ओबीसी आरक्षणावर छगन भुजबळ बोलले.भाजपच्या दुटप्पी भूमिकेवर डागली तोफ.फडणवीस सरकारच्या निर्णयांवर ठेवलं बोट.मुंबई:ओबीसी राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर…
Read More...

coronavirus latest update करोना: आज राज्यात ९,८४४ नवे रुग्ण; ९,३७१ झाले बरे, मृत्यू १९७

मुंबई: राज्यात आज दिवसभरात नव्या रुग्णाच्या संख्येत काहीशी घट झाली असून गेल्या २४ तासात एकूण ९ हजार ८४४ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. आज मात्र नव्या रुग्णांपेक्षा बरे…
Read More...

धक्कादायक! सख्ख्या भावाने पुसलं बहिणीचं कुंकू, हत्याकांडात १० जणांविरोधात गुन्हा दाखल

हायलाइट्स:धक्कादायक! सख्ख्या भावाने पुसलं बहिणीचं कुंकूहत्याकांडात १० जणांविरोधात गुन्हा दाखलप्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड अक्षय राठोड कारागृहातयवतमाळ : यवतमाळ येथील स्टेट…
Read More...

Nana Patole: ‘काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले म्हणून आज चहावाला पंतप्रधान होऊ शकला’

हायलाइट्स:मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली!काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुन्हा टीकास्त्रभाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक.शिरपूर (धुळे):…
Read More...

नवनीत राणा यांचं आदित्य ठाकरेंना पत्र; म्हणाल्या, ‘वडिलांकडे हट्ट केल्यास काम मार्गी…

हायलाइट्स:नवनीत राणा यांचं आदित्य ठाकरेंना पत्र'वडिलांकडे हट्ट केल्यास काम मार्गी लागणार'लाल फितीत अडकलेल्या विकासाला चालणा देण्याचा आग्रहअमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जात…
Read More...

Live Updates: नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद; प्रकल्पग्रस्तांची आंदोलनाची हाक, वाहतूकीत बदल

नवी मुंबईः आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने आज, गुरुवारी सीबीडी येथील सिडको कार्यालयावर…
Read More...

Maharashtra Cabinet Meeting Update मंत्रिमंडळ बैठक: नवी मुंबई विमानतळ अदानींकडे; GSTबाबत राज्य…

हायलाइट्स:राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय.वस्तू व सेवाकर (सुधारणा) विधेयक प्रारूपास मान्यता.नवी मुंबई विमानतळाची ५० टक्के मालकी आता अदानींकडे.मुंबई: महाराष्ट्र…
Read More...

काँग्रेसच्या नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती शब्दांत हल्ला, म्हणाले…

हायलाइट्स:नाना पटोलेंची मोदींवर पुन्हा घणाघाती टीकाकरोना प्रादुर्भाव, खाद्यतेलाचे वाढलेले भाव...या मुद्द्यांवरून साधला निशाणाकरोना हे मानवनिर्मित संकट असल्याचाही आरोपजळगाव :…
Read More...