Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Mhada Lottery 2021: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडाची कोकण विभागासाठी ८,२०५ घरांची बंपर सोडत

हायलाइट्स:म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तब्बल ८ हजार २०५ घरांच्या सोडतीची घोषणा. यांपैकी ९७ टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटांसाठी…
Read More...

Weather Update : ‘या’ तारखेनंतर राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, हवामान खात्याकडून इशार

हायलाइट्स:दडी मारलेला पाऊस सक्रिय होणार'या' तारखेनंतर राज्यात पुन्हा कोसळणार पाऊसहवामान खात्याकडून इशारमुंबई : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. कारण, हवामान…
Read More...

पेन्शन न मिळाल्याने नैराश्य; निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले

हायलाइट्स:इचलकरंजी नगरपालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याने पालिकेतच अंगावर पेट्रोल ओतून घेतले.काडीपेटीतून काडी काढत तो पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न. काही महिन्यापूर्वीच…
Read More...

मोठी बातमी! लोकल ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

मुंबई: राज्यातील करोना निर्बंध शिथील झाल्यानंतर मुंबई लोकल ट्रेन कधी सुरू होणार याची प्रतीक्षा लाखो मुंबईकरांना आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज प्रथमच त्याबाबत सकारात्मक संकेत…
Read More...

करोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवला, नंतर एका मुलीची आत्महत्या तर…

हायलाइट्स:करोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवलानंतर एका मुलीची आत्महत्या तर...तर दुसरी मुलगी थोडक्यात बाचवलीठाणे : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या विरारमध्ये…
Read More...

‘आपले राज्यपाल दुडूदुडू धावताहेत; त्यांना धावू द्या, दम लागून पडतील’

हायलाइट्स:राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी पुन्हा आमनेसामनेनवाब मलिक यांच्यानंतर आता संजय राऊतांची राज्यपालांवर टीकाभाजप राज्यपालांच्या माध्यमातून सत्ता राबवत असल्याचा…
Read More...

मुंबई लोकलसाठी सामायिक कार्डची योजना का आणत नाही?; हायकोर्टाची महत्त्वाची सूचना

मुंबईः मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) प्रवास करण्याची परवानगी नसल्यानं सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी…
Read More...

…तर वसई-विरार महापालिका आम्ही विसर्जित करूः हायकोर्ट

मुंबईः वसई-विरार महानगरपालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ मागील वर्षी जून महिन्यात संपुष्टात आल्यानंतर महापालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. करोना काळ सुरू असल्याने ही निवडणूक पुढे ढकलली…
Read More...

शाब्बास! करेक्ट कार्यक्रम केलात… भारतीय हॉकी संघाचं ‘या’ नेत्याकडून खास शैलीत…

हायलाइट्स:टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा विजयाचा झेंडाजर्मनीला मात देत मिळवलं कांस्य पदकराष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिल्या खास शुभेच्छामुंबई: टोकियो ऑलिम्पिकमध्ये…
Read More...

मुंबई लोकल ट्रेन सर्वांसाठी कधी सुरू होणार? आज कळणार

हायलाइट्स:मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी कधीपासून सुरू होणार?मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकार आज म्हणणं मांडणारलाखो मुंबईकरांचं आजच्या सुनावणीकडं लक्षमुंबई: मुंबई, ठाण्यात…
Read More...