Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘ती’ महिला शिक्षणाधिकारी जाळ्यात; ९ लाखांची लाच मागितली आणि…

हायलाइट्स:नाशिक जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ताब्यात.आठ लाखांच्या लाच प्रकरणी ठाणे एसीबीची कारवाई.कारचालक आणि एक प्राथमिक शिक्षकही जाळ्यात.ठाणे: आठ लाखांच्या लाच प्रकरणी…
Read More...

कोल्हापुरात कॉलेज तरुणीला छेडणाऱ्याला दणका; तब्बल १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

हायलाइट्स:महाविद्यालयीन तरूणीवर अत्याचार केल्याचं प्रकरणआरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी आणि ३१ हजार रुपये दंडदंडाची रक्कम पीडित तरुणीला देण्याचे न्यायालयाचे आदेश कोल्हापूर :…
Read More...

Elphinstone Bridge Stampede एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: घराचा ताबा देण्यासाठी MMRDA अधिकाऱ्याने घेतली…

हायलाइट्स:एमएमआरडीएच्या समाज विकास अधिकाऱ्याला अटक.घराचा ताबा देण्यासाठी मागितली दोन लाखांची लाच.एलफिन्स्टन स्टेशन विस्तारीकरणात गेलं होतं घर.मुंबई: मुंबईतील एलफिन्स्टन पूल येथील…
Read More...

तरुणाचा दिवसाढवळ्या खून; मित्रांनीच केले कोयत्याने सपासप वार

हायलाइट्स:भर वस्तीत रस्त्यावर एका ३२ वर्षीय तरूणाचा खूनशिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून नोंद केला गुन्हा हत्येच्या घटनेनं शहर हादरलेलातूर: शहरातील सद्गुरुनगरमधील राधाकृष्ण…
Read More...

Delta Plus Variant: आधीच ‘डेंजर झोन’मध्ये असलेल्या ‘या’ जिल्ह्यात डेल्टा…

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्यातही डेल्टा प्लसचा शिरकाव.घरीच उपचार घेऊन रुग्ण महिला झाली बरी.आरोग्य विभागाकडून तातडीच्या उपाययोजना सुरू.कोल्हापूर: कोल्हापुरातील एक महिला करोना…
Read More...

सांगलीत २० वर्षीय मुलीची आत्महत्या; सुसाईड नोट पोलिसांच्या हाती

हायलाइट्स:विषारी इंजेक्शन घेऊन तरुणीची आत्महत्या तरुणी शहरातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात होती परिचारका तरुणीच्या आत्महत्येने परिसरात हळहळ सांगली : मिरज इथं विषारी इंजेक्शन घेऊन…
Read More...

Ashok Chavan: ‘मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर झाला असता पण…’; अशोक चव्हाण यांचं मोठं…

हायलाइट्स:अशोक चव्हाण यांनी घटना दुरुस्तीचे केले स्वागत.आरक्षण मर्यादा शिथील न केल्याने व्यक्त केली नाराजी.भाजपच्या मराठा खासदारांवर साधला निशाणा.मुंबई: राज्यांच्या अधिकारांबाबत…
Read More...

Liquor bottles in Maharashtra Mantralaya: मंत्रालयात इतक्या दारूच्या बाटल्या कुणी आणल्या?; चौकशीचे…

हायलाइट्स:मंत्रालयातील उपहारगृहाजवळ दारूच्या बाटल्यांचा खच.राज्य सरकारने गंभीर दखल घेत उचलले कठोर पाऊल.सामान्य प्रशासन विभागाने दिले चौकशीचे आदेश.मुंबई: राज्यातील प्रशासनाच्या…
Read More...

जिल्हा बँकेत पुन्हा राष्ट्रवादीचा गजर? निवडणुकीत अशी असतील समीकरणे

हायलाइट्स:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीचा धुरळादक्षिण महाराष्ट्रातील खासदार, आमदार आणि मंत्री हेच जिल्हा बँकेचे कारभारीआगामी निवडणुकीतही हेच चित्र कायम राहण्याची…
Read More...

ओबीसी आरक्षणाविषयी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची नवी मागणी

हायलाइट्स:राज्य सरकारने ओबीसींना ३० टक्के आरक्षण द्यावेइतर जातींचा समावेश झाल्यास ओबीसींवर अन्याय माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी स्पष्ट केली भूमिकासांगली : 'ओबीसींना सध्या दिले…
Read More...