Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

म्हणूनच तो बादशाह आहे! अवघ्या चारच दिवसात पठाण २०० कोटी क्लबमध्ये; केजीएफ २ आणि बाहुबली २ ला पछाडलं

मुंबई: शाहरुख खानच्या 'पठाण'चे धमाकेदार कलेक्शन सुरूच आहे. अवघ्या ४ दिवसांत या चित्रपटाने २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. बॉलिवूड सिनमासाठी ही मोठी गोष्ट आहे, कारण अवघ्या…
Read More...

Akola : सहा जणांवर काळाचा घाला; विजेच्या धक्क्याने चौघांचा, तर अपघातात दोघांचा मृत्यू

अकोला : जिल्ह्यातील वणी रंभापूर इथे एका कंपनीत मजूर काम करतात. श्रीकृष्ण वावगे (वय ३५, राहणार बोरगाव मंजू), चंद्रशेखर अप्तूरकर (वय ३०, राहणार काटेपूर्णा), विनोद वाघमारे (वय ३५,…
Read More...

रात्रीतून चित्र बदलले; नगरची ती ‘अज्ञात शक्ती’ तांबेंच्या पाठीशी, कार्यकर्त्यांनी ठेवले स्टेटस

अहमदनगर : नगर जिल्ह्यात कोणत्याही निवडणुकांमध्ये प्रभाव पाडणारी शक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय यंत्रणेने अखेर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्याच पाठीशी राहण्याचे…
Read More...

पत्नीला घटस्फोट दिला, नंतर तिच्याच विवाहित मैत्रिणीशी ओळख वाढवली अन् मग….

जळगावः पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्याच विवाहित मैत्रिणीला वारंवार मोबाईलवर फोन करून ब्लॅकमेल करून लग्न करण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत जिल्हापेठ…
Read More...

एकदम कडक! १० डिग्रीमध्ये राजस्थानमधील वाळवंटात श्रीदेवीच्या गाण्यावर थिरकली सोनाली कुलकर्णी

मुंबई- आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत…
Read More...

सलमान भाई आई मला सोडून गेली… आईचा निधनानंतर राखी सांवतने फोडला टाहो; काळजात चर्रर करणारा Video

मुंबई: नेहमी हसतमुख असणाऱ्या आणि ड्रामा क्वीन म्हणून ओळख असणाऱ्या अभिनेत्री राखी सावंतवर २८ जानेवारी रोजी दु:खाचा डोंगर कोसळला. राखीची आई जया भेडा यांचे निधन झाले. त्या आधी…
Read More...

जायचं होतं गोरेगावला अन् पोहोचल्या चर्चगेटला!’रंग माझा वेगळा’च्या दीपा- श्वेता सापडल्या…

मुंबई- 'रंग माझा वेगळा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सलग अनेक आठवडे ही मालिका टीआरपीच्या यादीत…
Read More...

नव्या विचारांची नांदी! पुण्यात सासूने घालून दिला नवा आदर्श; विधवा सुनेचे केले कन्यादान

पुणे: समाजामध्ये सासू सुनेच्या नात्याबद्दल अनेक समज- गैरसमज आहेत. काही घरात सुनेला मान मिळतो तर काही घरात सुनेला सासुरवास असल्याच्या घटना आपण आपल्या आजूबाजूला दररोज पाहतो. पण…
Read More...

कटलेला पंतग काढण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याची आयुष्याची दोर कटली, विजेचा शॉक लागून मृत्यू

औरंगाबाद : शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करून घरी पंतग खेळण्यासाठी गेलेल्या ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. उच्चदाबाच्या विद्युत वाहिनाचा शॉक लागल्याने उपचारादरम्यान…
Read More...

30 Years Of Tiranga: राजकुमार यांच्यासोबत कामच करायचं नव्हतं! या अटीवरच नाना पाटेकरांनी दिलेला होकार

मुंबई: 'ये आन तिरंगा है...' हे हिट गाणं असणारा नाना पाटेकरांचा चित्रपट 'तिरंगा' आठवतोय का? १९९३ साली आजच्याच दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झालेला. अर्थात नाना आणि दिवंगत अभिनेते…
Read More...