Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

या ब्रँडेड स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट, फीचर्स देखील आहे जबरदस्त

नवी दिल्ली: Best Offers: तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेल तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका नवीन स्मार्टफोनबद्दल…
Read More...

कोश्यारी महाराष्ट्रातून निघून गेले तर आम्हाला आनंदच होईल; शरद पवार स्पष्टच बोलले

Maharashtra Politics | गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महनीय व्यक्तींविरुद्ध त्यांनी…
Read More...

दशक्रिया विधी आटोपला, मात्र घरी परतताना डंपर काळ बनून आला; पुण्यात भीषण अपघात

जुन्नर : जुन्नर तालुक्यातील राजुरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दशक्रिया विधीवरून घरी परतत असताना एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला आहे. एका भरधाव डंपरने सायकलला जोरात…
Read More...

‘या’ शाळेत शिकताच सरकारी नोकरी पक्की! शिकले तेवढे सर्वच झाले पास

Rajsthan School: शिकून चांगली नोकरी मिळावी म्हणून पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. आमच्या इथे शिकलेला मुलगा आज अमुक अमुक ठिकाणी काम करतो, असे अनेक शाळा आणि महाविद्यालये अभिमानाने…
Read More...

Success Story: आईने मजुरी करुन शिकविले, मुलगी पहिल्याच प्रयत्नात बनली आयपीएस

Success Story:यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या संघर्षाची कहाणी पुढे परीक्षा देणाऱ्या हजारो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनतात. त्यातल्या काही कथा तर फारच अविश्वसनीय…
Read More...

अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे निधन

अमरावती: संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांचे आज पुणे येथे निधन झाले. डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर निवड समितीने कुलगुरू म्हणून…
Read More...

वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न का दिला नाही; ‘सामना’तून मोदी सरकारला सवाल

मुंबई: प्रजासत्ताक दिनी देशातील अनेक प्रतिष्ठित मंडळींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यातील बरीच नावे ही संघ परिवाराशी संबंधित आहेत. अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्या…
Read More...

मोठी बातमी : प्रवासी वाहतूक करणारी खासगी बस पलटली; २ जागीच ठार, १७ जखमी

चंद्रपूर : प्रवाशांना घेऊन हैदराबादकडे निघालेली खासगी बस विरुर- धानोरा मार्गावर पलटली आहे. या दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही…
Read More...

Marathi Breaking News Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

मालाडमधील उद्यानाचे नाव बदलणारमुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात मालाड येथील एका उद्यानाला दिलेले टिपू सुलतान हे नाव काढून टाकण्याचे आदेश उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा…
Read More...

इतके दिवस आम्ही गद्दारांनाच हिरे समजत होतो; भाजप पदाधिकाऱ्याच्या प्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचा घणाघात

मुंबई : नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पदाधिकारी अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन शुक्रवारी अनेक समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…
Read More...