Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weather Alert : राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट…

हायलाइट्स:राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता'या' जिल्ह्यांना अलर्ट जारीपुढील चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार पाऊस होणारमुंबई : राज्यात महापुराच्या परिस्थिती नंतर दडी…
Read More...

चिपळूणमध्ये महापूर का आला? दक्षिण कोरियन संस्था करणार सर्व्हे

हायलाइट्स:चिपळूणमध्ये महापूर का आला?दक्षिण कोरियन संस्था करणार सर्व्हेचिपळूणच्या पूरमुक्तीसाठी अनेक संस्था सरसावल्याचिपळूण : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे आलेल्या…
Read More...

गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडी शर्यतीचे आयोजन, विजेत्याला बक्षिस म्हणून मिळणार…

हायलाइट्स:गोपीचंद पडळकरांकडून बंदी झुगारुन बैलगाडी शर्यतीचे आयोजनविजेत्याला बक्षिस म्हणून मिळणार...पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्षसांगली : बैलगाडी व छकडा शर्यतींचे आयोजन करण्यात…
Read More...

‘त्या’ शिवसैनिकांना आवरा, नाहीतर… गडकरींचं मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हायलाइट्स:नितीन गडकरी यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्ररस्त्याच्या कामात अडथळे आणणाऱ्या शिवसैनिकांची केली तक्रारवेळीच हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची केली विनंतीमुंबई:…
Read More...

अंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरला, पुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेल

हायलाइट्स:पुन्हा कधीच दिसणार नाही हा हसरा चेहराअंगावर माकड बसल्याने चिमुकला खूप घाबरलापुढे जे घडलं ते वाचून पालकांना धक्का बसेलनांदेड : एखाद्याला कसा मृत्यू येईल याचा काही भरोसा…
Read More...

‘राज्यपालांना मी ओळखतो, ते जे काही करताहेत ते मनापासून करत नसावेत’

हायलाइट्स:१२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर टीकाटिप्पणी सुरूचसंजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी प्यादं बनून काम करू नयेराऊतांनी केंद्र सरकारवर साधला निशाणामुंबई: 'राज्यपाल…
Read More...

मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही; आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

हायलाइट्स:रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोलामतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही - आठवलेरिपब्लिकन ऐक्यासाठी कधीही तयार आहे - आठवलेअमरावती: 'वंचित बहुजन आघाडीनं मागच्या…
Read More...

गणेशोत्सव मंडळांना BMC चा मोठा दिलासा, मंडपाच्या प्रवेशद्वारावर…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास अखेर महापालिकेने परवानगी दिली आहे. करोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या मंडळांना…
Read More...

… नाहीतर ईडी लावणार; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकी आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार…
Read More...

भयंकर! मित्रांनीच काढला मित्राचा काटा; मृतदेहाचे तुकडे करून…

हायलाइट्स:मिरज तालुक्यातील भोसे येथे मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना घडली. या मित्रांनी मित्राच्या मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याने खळबळ उडाली आहे. दत्ता झांबरे असे मृताचे…
Read More...