Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

relaxation in restriction in pune: पुणेकरांसाठी मोठी घोषणा; निर्बंधात मोठी शिथिलता, हॉटेल…

हायलाइट्स:पुणे आणि पिपंरी-चिंचवड शहरात सोमवार ते शुक्रवार रात्री सर्व दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहणार. पुण्यातील सर्व हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू…
Read More...

Dr. Narendra Kunte Passed away: संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

हायलाइट्स:संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ .नरेंद्र कुंटे यांचे निधन.दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते…
Read More...

Makhram Pawar Passed Away: राज्याचे माजी मंत्री मखराम पवार यांचे मुंबईत निधन

हायलाइट्स:गोर बंजारा समाजाचे नेते, माजी कॅबिनेट मंत्री मखराम पवार यांचे निधन. मखराम पवार यांनी आज, रविवारी पहाटे लीलावती रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.सोमवारी सकाळी ११ वाजता मूळ…
Read More...

फेसबूकवरून गंडवलं, २५ कोटी देतो सांगून ५७ लाखाला लुटलं; अशी फसवणूक तुमचीही होऊ शकते

हायलाइट्स:फेसबूकवरून गंडवलं२५ कोटी देतो सांगून ५७ लाखाला लुटलंअशी फसवणूक तुमचीही होऊ शकतेअकोला : एका सेवानिवृत्त व्यक्तीच्या फेसबूकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून आपण अमेरिकन सैनिक…
Read More...

एसटी आणि अल्टो कारची समोरासमोर धडक, ड्रायव्हरच्या ‘या’ एका कटमुळे मोठी दुर्घटना टळली

बसमध्ये तीस ते चाळीस प्रवासी होते. पण बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. यात अल्टोमधील राजेंद्र घायाळ (नैताळे ता. निफाड) व सतिष (लाला) जमधडे (रा.बल्हेगाव ता.येवला) हे दोन जण…
Read More...

पुणेकरांनो! सोमवारपासून निर्बंध शिथिल होऊ शकतात, आजच्या बैठकीकडे लक्ष

हायलाइट्स:सोमवारपासून निर्बंध शिथिल होऊ शकतातअजित पवारांच्या आजच्या बैठकीकडे लक्षव्यापारी आणि नागरिकांनी दिलासा मिळणार का?पुणे : पुण्यात आज निर्बंध शिथिल होणार यावरून राज्याचे…
Read More...

ठाण्यातील कलव्यामध्ये कोसळली दरड, ६ घरांचं मोठं नुकसान

हायलाइट्स:ठाण्यातील कलव्यामध्ये कोसळली दरड६ घरांचं मोठं नुकसानकोणतीही जीवितहानी झालेली नाहीठाणे : ठाण्यातील कळवा पूर्वेतील इंदिरा नगरमध्ये असलेल्या माँ काली चाळ येथे शनिवारी रात्री…
Read More...

नागपूरकरांनी करून दाखवलं, तब्बल दीड वर्षानंतर आज मिळालं मोठं यश

हायलाइट्स:नागपूरकरांनी करून दाखवलंतब्बल दीड वर्षानंतर आज मिळालं मोठं यशनागपूरकरांनी करोनाला हरवलंनागपूर : करोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे वेगवेगळ्या देशात सतर्कतेचा इशारा…
Read More...

एकनाथ खडसे आठवड्याभरापासून रुग्णालयात, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

हायलाइट्स:एकनाथ खडसे आठवड्याभरापासून रुग्णालयातप्रकृती स्थिर असल्याची माहितीमूत्रमार्गाचा संसर्गामुळे रुग्णालयात दाखलमुंबई : राजकीय क्षेत्रातून एक महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रवादी…
Read More...

पुण्यात गॅरेजमध्ये आग लागून अनेक गाड्यांचे नुकसान; २ जण जखमी

हायलाइट्स:पुण्यातील गॅरेजमध्ये मोठी आगअनेक गाड्यांचे नुकसान झाल्याची माहितीदोन जण जखमीपुणे: शहरातील उत्तमनगर येथील कोपरे गाव येथे एका मोठ्या गॅरेजमधे आग (Pune Fire News) लागून…
Read More...