Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सहकारात राजकीय धुरळा; बँकांसह इतर संस्थांमध्ये लवकरच होणार निवडणुका

हायलाइट्स:जिल्हा बँकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशसहकारात निवडणुकांचा धुरळा उडणारसर्व प्रक्रिया तातडीने सुरू करण्याच्या सूचनाकोल्हापूर : करोना संसर्गाचा विळखा…
Read More...

मंत्र्यांची बैठक सुरू असलेल्या इमारतीतच लाचखोरी; २ कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पडकलं

हायलाइट्स:राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच प्रशासकीय इमारतीत लाचखोरीलाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलंदोघांवर…
Read More...

SRA प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना दणका; राज्य सरकारची मोठी घोषणा

हायलाइट्स:राज्य सरकारचा बिल्डरांना दणकारखडलेले गृहनिर्माण प्रकल्प एसआरए ताब्यात घेणारमुंबईत ५०० हून अधिक एसआरए प्रकल्प रखडलेलेमुंबई: बिल्डरांनी गृहनिर्माण प्रकल्प रखडवल्यामुळं बेघर…
Read More...

तहसीलदाराच्या एका चुकीमुळं नगर जिल्ह्यात मोठा राडा; पोलीसही हतबल

हायलाइट्स:नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठा राडाआंदोलकांनी तोडलं तहसीलदार कार्यालयाचं गेटतहसीलदाराच्या एका चुकीमुळं आंदोलन चिघळलंअहमदनगर: सोमवारी सर्वत्र आदिवासी दिन साजरा केला…
Read More...

धक्कादायक! पोलीस आयुक्तालयासमोरच पतीसह महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न

हायलाइट्स:नाशिक शहरात खळबळजनक घटनापोलिस आयुक्तालयापुढे अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत उचललं पाऊलनाशिक : राज्याचे मुख्यमंत्री…
Read More...

cm on hockey stick: सरकारमध्ये आल्यावर हॉकी स्टिक सांभाळून वापरावी लागते; मुख्यमंत्र्यांचा भुजबळांना…

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकमध्ये महाराष्ट्र पोलिस अकादमीतील विविध विकासकामांचे उद्घाटन केले.मी आता हॉकी स्टिक वापरत नाही, पण शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो तेव्हा…
Read More...

मोदींसमोर कौतुक झालेल्या ‘या’ जिल्ह्यानं वाढवली मुख्यमंत्र्यांची चिंता

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यात करोना संसर्गाचे चित्र पालटलेदैनंदिन रुग्णसंख्येतील वाढ ८०० च्या घरातमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली चिंताअहमदनगर: मे महिन्यात पंतप्रधान…
Read More...

avinash bhosale: अविनाश भोसलेंना ईडीचा मोठा दणका; ४ कोटींची मालमत्ता केली जप्त

हायलाइट्स:सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांना दणका. पुण्यात असलेली अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL) या कंपनीची जागा ईडीच्या…
Read More...

ह्याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात; संजय राऊत भाजपवर भडकले!

हायलाइट्स:मुंबई लोकलबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकारणशिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामनेसंजय राऊत यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकामुंबई: कोविड लसीचे दोन…
Read More...

‘मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावं यासाठी आता कोर्टात याचिका करावी लागेल का?’

हायलाइट्स:१५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणामनसेनं उपरोधिक शब्दांत केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावं यासाठी आंदोलन करायचं का? - मनसेमुंबई:…
Read More...