Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चंद्रकांत पाटील यांचं प्रदेशाध्यक्षपद जाणार?; फडणवीस म्हणाले…

हायलाइट्स:भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची शक्यतादेवेंद्र फडणवीस यांनी केला खुलासापुणे: भाजप नेत्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर…
Read More...

मुंबईः कस्तुरबा रुग्णालयात गॅसची गळती; कारण अद्याप अस्पष्ट

मुंबईः कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) एलपीजी गॅसची गळती झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. गॅसची गळती नेमकी…
Read More...

भाजप- मनसे युतीसाठी दिल्लीचा दौरा?; चंद्रकांत पाटील स्पष्टच बोलले

हायलाइट्स:भाजप- मनसेच्या संभाव्य युतीची चर्चाचंद्रकांत पाटलांनी घेतली होती राज ठाकरेंची भेटचंद्रकांत पाटील आज दिल्ली दौऱ्यावरमुंबईः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी…
Read More...

तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्डस् यांची उपमा; शिवसेना नेत्याच्या शुभेच्छांची चर्चा

हायलाइट्स:तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अनोख्या शुभेच्छाव्हिव्हियन रिचर्डस् यांची दिली उपमा मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav…
Read More...

‘हे सरकार नाक दाबल्याशिवाय काहीच करत नाही का?’

हायलाइट्स:राज्यातील शाळा सुरू करण्याचे संकेत, लोकलचाही निर्णय होणारमंदिरांबद्दल सरकार मौन असल्यानं भाजप संतापलाहिंदूंवर अन्याय करणं हा यांचा किमान समान कार्यक्रम - नीतेश राणेमुंबई:…
Read More...

कमलापूर कॅम्पमधील मृत हत्तीचे शवविच्छेदन रखडले; कारण ऐकून व्हाल अवाक्

हायलाइट्स:कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये आठवड्यात २ हत्तींचा मृत्यूवन्यजीव प्रेमींमध्ये संताप, मृत्यूचे गूढ कायमदुसऱ्या हत्तीचे शवविच्छेदन अजूनही नाहीगडचिरोली: जिल्ह्यातील सिरोंचा…
Read More...

सांगलीच्या मनपा आयुक्तांचा बंगला चर्चेत; काय आहे नेमकं प्रकरण?

हायलाइट्स:आयुक्तांच्या बंगल्याला पुराच्या पाण्याचा धोकापूररेषेत असूनही वारंवार होणा-या बंगल्याच्या डागडुजीवर मनसेचा आक्षेपमनपातील बेसमेंटची कार्यालये हलवा, मनसेची मागणीम. टा.…
Read More...

Pune Crime पुणे: खून झालेल्या गुंडाचं ‘बर्थ डे सेलिब्रेशन’; केक कापताच पिस्तूल रोखलं…

हायलाइट्स:पुण्यात खून झालेल्या गुंडाचा वाढदिवस साजरा केला.गावठी पिस्तूल उंचावत केक कापून निर्माण केली दहशत.व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला ठोकल्या बेड्या.पुणे: गावठी पिस्तूल…
Read More...

wheels of the moving bus came off: मोठा अनर्थ टळला! चालत्या बसची चाके निखळली; चालकाने दाखवले…

हायलाइट्स:हैदराबादहून देगलूरला (जि. नांदेड) येणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची दोन चाके निखळली. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला. मात्र मध्यरात्री तीनवाजता हा प्रकार…
Read More...

अनपेक्षित! लग्नातल्या सत्कारासाठी नाव पुकारलं आणि लागला मूळ गावाचा शोध

हायलाइट्स:लग्नातील आहेर आणि सत्काराच्यावेळी पाहुणे मंडळीची नावं पुकारली जात असताना त्यांना सापडले मूळ गाव.एका लग्नात सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यानं आपल्या अडनाव बंधुचे नाव ऐकून चौकशी…
Read More...