Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नारायण राणेंना अटक होऊ शकते का? कशी? कायदे तज्ज्ञांनी दिले ‘हे’ दाखले

हायलाइट्स:नारायण राणेंच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलेनाशिक पोलिसांचे पथक राणेंच्या अटकेसाठी रवानाराणेंना अटक होऊ शकते का? यावर चर्चा सुरूपुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

‘मी नॉर्मल माणूस नाही’ म्हणणाऱ्या राणेंना नाशिकच्या पोलीस आयुक्तांचं सडेतोड उत्तर

नाशिक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी नारायण राणेंच्या अटकेची तयारी सुरू केली आहे. हे समजताच नारायण…
Read More...

नॉर्मल माणूस वाटलो काय?; मी पण डबल आक्रमकः नारायण राणे

चिपळूणः 'माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मी कोणताही गुन्हा केलेला नाही,' असं सांगतानाच 'मी काय तुम्हाला नॉर्मल माणूस वाटलो काय? कोण शिवसेना, कोण सुधाकर बडगुजर मी कोणाला…
Read More...

मुंबईत शिवसैनिकांची राणेंविरोधात पोस्टरबाजी; निलेश राणेंनी दिलं थेट आव्हान

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Cm Uddhav Thackeray) विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत आहेत.…
Read More...

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, राणेंना अटक होणार का?; नाशिक पोलिसांचे पथक रवाना

मुंबईः केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत (Cm Uddhav Thackeray) केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. नाशिक पोलिसांनी…
Read More...

dahihandi: दहीहंडीला परवानगी न दिल्यास आंदोलन करणार; आशीष शेलार यांचा इशारा

हायलाइट्स:नियम पाळून दहीहंडीला परवानगी न दिल्यास आशीष शेलार यांचा आंदोलनाचा इशारा.सरकारने दहीहंडीवर पूर्णपणे बंदी घालू नये, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी…
Read More...

करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केलं महत्त्वपूर्ण वक्तव्य

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल निती आयोगाचा इशारा नागरिकांनी घाबरुन न जाण्याचं राजेश टोपे यांचं आवाहनलशींबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचीही माहितीऔरंगाबाद…
Read More...

Vaishali Zankar Veer Bribe Case लाचखोरी प्रकरण: वैशाली झनकर यांच्यावर मोठी कारवाई; १३…

हायलाइट्स:लाचखोरी प्रकरणी वैशाली झनकर वीर अखेर निलंबित.तब्बल १३ दिवसांनंतर शिक्षण मंत्रालयातून आदेश.पुष्पावती पाटील जिल्हा परिषदेच्या प्रभारी शिक्षणाधिकारी.नाशिक: आठ लाख रुपयांच्या…
Read More...

rane criticizes cm thackeray: मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना नारायण राणे यांची जीभ घसरली, सेनानेते खवळले

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका.स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचा दाखला देत राणे यांची मुख्यमंत्र्यांवर…
Read More...

Maharashtra Police Officers Transfer मोठी बातमी: राज्य पोलीस दलात फेरबदल; रितेश कुमार CID प्रमुख…

हायलाइट्स:महाराष्ट्र पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी.रितेश कुमार नवे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग प्रमुख.पुणे:महाराष्ट्र पोलीस दलात…
Read More...