Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 3 सप्टेंबर 2024: कर्जाचा ताण वाढता वाढे, कामात समतोल ठेवणे बरे ! जाणून घ्या,…

Numerology Prediction, 3 September 2024 : मंगळवार, 3 सप्टेंबर, मूलांक 1 आणि मूलांक 3 असलेल्या लोकांचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्ही दिवसभर कामात व्यस्त राहणार आहात. चणी आहेत पण…
Read More...

आजचे राशिभविष्य, ३ सप्टेंबर २०२४ : मकरसह ३ राशींचे पैसे खर्च होतील, मुलांच्या वर्तनामुळे गोंधळ उडेल,…

Rashi Bhavishya 3rd September 2024 Today Horoscope in Marathi : आज ३ सप्टेंबर श्रावणी मंगळवार. मंगळागौरीची सांगता आज होईल. सर्वार्थ सिद्धीचा शुभ संयोग जुळून आला आहे. वैवाहिक जीवनात…
Read More...

Ratnagiri : माध्यमिक शिक्षक पतपेढीचा अनोखा उपक्रम, ज्येष्ठ भागधारक सभासद बनले प्रमुख अतिथी

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नागरिकांचा प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान करण्यात आला आहे. अध्यक्ष सागर…
Read More...

Maratha Reservation : फडणवीसांचे ‘ते’ आव्हान महाविकास आघाडीला महागात पडणार? मराठा समाजात…

Maratha Reservation : विरोधकांच्या भूमिकेवरून मराठा समाजबांधवांत कुजबूज, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर वाढल्या गावगाड्यात चर्चामहाराष्ट्र टाइम्स.कॉमदेवेंद्र…
Read More...

आजचे पंचांग 3 सप्टेंबर 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

मंगळवार ३ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर १२ भाद्रपद शके १९४६, श्रावण अमावास्या सकाळी ७-२४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी उत्तररात्री ३-०९ पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र:…
Read More...

Nanded Rain Update: सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी; २ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका, २५ जनावरे…

Heavy Rains In Nanded: नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २५ जनावरांचा मृत्यू झालाय तर एक जण पाण्यात वाहून…
Read More...

Jalgaon : बैलपोळा साजरी करण्याचे स्वप्न भंगले, वाटेत तरुणाला मृत्यूने गाठले; कुटुंबावर शोककळा

Jalgaon : बैलपोळ्यानिमित्त बैलांसाठी नवीन सामान घेऊन येत असताना सोळा वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर महाराष्ट्र टाइम्स.कॉमबैलपोळा खरेदीसाठी गेलेल्या मुलाचा…
Read More...

Ajit Pawar : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार, अजित पवारांनी दिला शब्द

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Sept 2024, 10:58 pmmaharashtra election 2024 : कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार असून हा दादाचा वादा आहे असं अजित
Read More...

Kolhapur : देशाच्या सहकार क्षेत्रात महिलांचे विशेष योगदान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे…

Kolhapur : महिलांची प्रगती ही देशाच्या उन्नती आणि विकासामध्ये महत्वाची आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची कोल्हापूरात प्रतिक्रिया. वारणा समूहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाला…
Read More...

महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकफडकी बदली,…

New District Collector Of Sindhudurg : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशात चर्चे आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य…
Read More...