Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लीन चीट?; त्या पीडीएफमुळं चर्चांना उधाण

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेल्या प्राथमिक चौकशीत राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना 'क्लीनचिट'…
Read More...

nitin gadkari: नितीन गडकरींच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकले; गडकरी सुखरूप

हायलाइट्स:केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहन ट्रकवर धडकले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची पाहणी केल्यानंतर गडकरी निवासस्थानाकडे रवाना…
Read More...

nilesh rane vs sanjay raut: संजय राऊत यांचा दिसतील तेथे करेक्ट कार्यक्रम करणार; नीलेश राणेंचा इशारा

हायलाइट्स:संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू- नीलेश राणे यांचा इशारा. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच- नीलेश राणे. संजय…
Read More...

‘मुख्यमंत्री-फडणवीस भेटीत युतीबाबत चर्चा झाली असेल’; केंद्रीय मंत्र्याचा दावा

हायलाइट्स:शिवसेना-भाजप युतीच्या नव्या दाव्याची राजकीय वर्तुळात चर्चाउद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत आठवलेंची प्रतिक्रियायुतीविषयी चर्चा झाली असावी, असा अंदाज केला…
Read More...

धक्कादायक! अवघ्या १४ वर्षीय मुलीचा विवाह; भटजींसह वऱ्हाडींविरुद्धही गुन्हा

हायलाइट्स:पाथर्डीतील शिरसाटवाडी येथे बालविवाहसंबंधितांवर कठोर कारवाई वऱ्हाडींवरही गुन्हा दाखलअहमदनगर : बालविवाहासंबंधी कितीही प्रबोधन आणि कारवाई केली तरी हे प्रकार थांबण्यास तयार…
Read More...

three arrested in rape case: महिला प्रसूत झाल्यावर बलात्कार झाल्याचे उघड; सामूहिक बलात्काराचा गुन्हा…

हायलाइट्स:अविवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.पीडित महिला प्रसूत झाल्यानंतर…
Read More...

maharashtra first in vaccination: राज्यात दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या गेली दीड कोटीवर;…

हायलाइट्स:कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी.आतापर्यंत दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांचे संपूर्ण संरक्षण करण्यात आले. दोन्ही डोस…
Read More...

धक्कादायक! पत्रकाराच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीचे रुग्णालयातून पलायन

हायलाइट्स:खून प्रकरणातील मुख्य आरोपीचं रुग्णालयातून पलायनपोलिसांच्या कारभारावर मोठं प्रश्नचिन्हकरोनाबाधित आरोपी पळून गेल्याने उडाली खळबळअहमदनगर : राहुरी येथील पत्रकार तथा माहिती…
Read More...

‘सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा’; काँग्रेसही राणेंविरुद्ध मैदानात?

हायलाइट्स:काँग्रेसनेही घेतली आक्रमक भूमिका जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाजपवर जोरदार टीका पोलिसांनी कुठलीही दया न दाखवता मुसक्या आवळाव्यात; काँग्रेसची मागणीमुंबई : राज्यात…
Read More...

corona in maharashtra updates करोना: राज्यातील रुग्णसंख्येत किंचित वाढ; पुण्यात सर्वाधिक रुग्ण

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ८३१ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ४ हजार ४५५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १२६ करोना…
Read More...