Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

eknath khadse on cd: योग्य वेळी सीडी लावणार, ती पोलिसांकडे दिली आहे; खडसे यांचा इशारा

हायलाइट्स:ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो. ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे-एकनाथ खडसे पोलिस चौकशी करत आहेत. योग्य वेळी मी सीडी लावणार आहे- खडसे यांचा इशारा.चंद्रकांत…
Read More...

विदर्भात हवामान खात्याकडून चांगली बातमी, आजपासून पावसाची शक्यता

हायलाइट्स:विदर्भात हवामान खात्याकडून चांगली बातमीआजपासून पावसाची शक्यताकधी कुठे होणार पाऊस?अमरावती : विदर्भात गेल्या दीड आठवड्या पासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे पावसाने…
Read More...

धारावीत सिलिंडरचा भीषण स्फोट; १५ जण जखमी; तिघांचे चेहरे भाजले

मुंबईःधारावी परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा स्फोट झाला असून या दुर्घटनेत १५ जण जखमी झाले आहेत. धारावीतील शाहू नगर परिसरात गॅस गळती…
Read More...

jan ashirwad yatra: जन आशीर्वाद यात्रेमुळे करोना वाढणार; अजित पवार यांचे टीकास्त्र

हायलाइट्स:केंद्रीय मंत्र्यांच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार- अजित पवार.एकीकडे केंद्र सरकार करोनाची काळजी घ्यायला सांगते, दुसरीकडे यात्राही…
Read More...

राहुरी कारखान्यात खासदार विखेंची कोंडी, कामगारांनी घेतला ‘हा’ निर्णय

हायलाइट्स:खासदार सुजय विखेंची कोंडीकामगारांचे आंदोलन सुरूकारखाना चालवण्यात अडचणी अहमदनगरः लोकसभा निवडणुकीच्या आधी राहुरीच्या डॉ. बाबूरावदादा तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर खासदार…
Read More...

अजून राष्ट्रवादीकडे वळलो नाही म्हणणाऱ्या राणेंना अजित पवारांचे उत्तर; म्हणाले…

हायलाइट्स:नारायण राणेंचा अजित पवारांवर निशाणाराणेंच्या टीकेला अजित पवारांचा उत्तरपुण्यात प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रियापुणेः 'अजित पवार (Ajit Pawar) अजून अज्ञान आहेत. आपल्या…
Read More...

मध्येच करोना आला, अन्यथा…; महसूलमंत्र्यांनी सांगितली सरकारची अडचण

अहमदनगरः 'राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने (maha vikas aghadi) शेतकऱ्यांसाठी सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली. यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटी रुपयांची…
Read More...

आपल्या हक्काच्या लालपरीची भीषण अवस्था, का लागली एसटीला घरघर?

हायलाइट्स:आपल्या हक्काच्या लालपरीची भीषण अवस्थाका लागली एसटीला घरघर?प्रतिदिवशी चार ते पाच लाखांचा फटकालातूर : सरकारचे कुचकामी धोरण त्यातच करोनाची भर त्यामुळे राज्यातील एसटी…
Read More...

अनिल देशमुख यांना क्लीन चीट? राष्ट्रवादीकडून आली पहिली प्रतिक्रिया

अहमदनगर: राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना 'क्लीनचिट' देण्यात आली असल्याचा दावा करणारी कागदपत्रे व्हायरल झाली आहेत. याला…
Read More...

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाताय?; ‘हे’ नियम बंधनकारक

रत्नागिरी: करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हयात सध्या कोविड संसर्ग स्थिती नियंत्रणात असली तरी येणाऱ्या…
Read More...