Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुरुडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? मिलिंद नार्वेकर, अनिल परब अडचणीत

हायलाइट्स:मुख्यमंत्र्यांचे पीए मिलिंद नार्वेकर व परिवहन मंत्री अनिल परब अडचणीतमुरुडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोपकिरीट सोमय्यांची विभागीय अधिकाऱ्यांकडे…
Read More...

पैशांचा पाऊस पाडणारी ‘ती’ टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

हायलाइट्स:श्रीगोंदा तालुक्यात पैशांचा पाऊस पाडून, फुलांवर पैसे ठेवून ते दुप्पट करण्याचे आमिष दाखवणारी टोळी गडाआड. श्रीगोंदा पोलिसांची कारवाई. पुणे जिल्ह्यातील या टोळीने…
Read More...

‘चंद्रकांतदादा, अमित शहांनी भेट का नाकारली ह्यावर आत्मचिंतन करा, म्हणजे…’

हायलाइट्स:चंद्रकांत पाटील यांची शरद पवारांवर टीकाराष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी दिलं जोरदार प्रत्युत्तरअमित शहांनी भेट का नाकारली यावर आत्मचिंतन करा - चाकणकरपुणे: ओबीसी आरक्षण…
Read More...

महाराष्ट्रात आणखी एक बुलेट ट्रेन; रावसाहेब दानवे यांचे संकेत

हायलाइट्स:महाराष्ट्रात धावणार आणखी एक बुलेट ट्रेनमुंबई ते नागपूर बुलेट ट्रेननं जोडण्याचा विचारकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहितीऔरंगाबाद: 'मुंबई-अहमदाबाद आणि…
Read More...

आता अनिल देशमुख काय करणार? ईडीनं पुन्हा उचललं ‘हे’ पाऊल

हायलाइट्स:माजी गृहमंत्री अनिल देशमुख पुरते गोत्यातसर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच ईडी 'अॅक्शन मोड'मध्येदेशमुख यांना ईडीचं पाचव्यांदा समन्समुंबई: मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली…
Read More...

आईच्या ५०व्या वाढदिवशी दिलं सरप्राइज गिफ्ट; उल्हासनगरच्या या तरुणाचं तुम्हीही कराल कौतुक

हायलाइट्स:उल्हासनगरच्या तरुणाचं आईला अनोख बर्थडे गिफ्टमुलानं दिलेले गिफ्ट पाहून आईला अश्रू अनावरआईची इच्छा पूर्ण केल्याचं समाधान उल्हासनगरः आईच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त…
Read More...

‘ही चर्चा महाराष्ट्रासाठी लांछनास्पद’; भाजपचा अनिल देशमुखांवर निशाणा

हायलाइट्स:अनिल देशमुखांविरुद्ध लूक आऊट?भाजपनं साधला निशाणाभाजप आमदाराची ट्वीट करत टीका मुंबईः मनी लॉन्डरिंग प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर…
Read More...

पीएसआय आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण; व्हायरल ऑडिओ क्लिपमुळं खळबळ

हायलाइट्स:पीएसआय आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळणअनिल मुळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावाअमरावतीः अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस…
Read More...

… तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

हायलाइट्स:पंकजा मुंडे यांनी केली मोठी घोषणाबीडमध्ये एका कार्यक्रमात केली घोषणामराठा आरक्षणावरुन आक्रमक बीडः 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मार्गी…
Read More...

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी जागीच ठार; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

हायलाइट्स:वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळीशेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्याने गमावले प्राणगावकऱ्यांनी केली कुटुंबासाठी आर्थिक मदतीची मागणीगडचिरोली : बैल घेऊन शेतावर गेलेल्या एका…
Read More...