Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Anil Deshmukh: अनिल देशमुखांविरुद्ध ‘लूक आऊट’ नोटीस?; आता समन्स चूकवला तर…

हायलाइट्स:अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या.'लूक आऊट' नोटीसची शक्यता बळावली.आता समन्स चुकवला तर मोठी कारवाई.मुंबई:मनी लाँडरिंग प्रकरणात अंतरिम दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने…
Read More...

अभिमानास्पद! पोस्टाच्या विशेष पाकिटावर कोरेगावचा ‘वाघ्या घेवडा’

हायलाइट्स:कोरेगावच्या ‘वाघ्या घेवडा’वर एका विशेष पाकिटाची निर्मितीजागतिक मानांकनापाठोपाठ आणखी एक मानाचा तुरा २०१६ मध्ये वाघ्या घेवड्याला मिळाला होता ‘जीआय टॅग’स्वप्रील शिंदे |…
Read More...

Anil Deshmukh: ‘अनिल देशमुखांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, लुक आऊट नोटीस जारी करा, त्यांना फरार…

हायलाइट्स:राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. आता त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करावे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या…
Read More...

Sanjay Oak: मनसेचे टास्क फोर्सला अनेक सवाल; डॉ. संजय ओक यांनी दिले ‘हे’ उत्तर

हायलाइट्स:मनसेने टास्क फोर्सला विचारले अनेक प्रश्न.संजय ओक यांनी लगेचच दिले लेखी उत्तर.लॉकडाऊन, शाळांबाबत भूमिका केली स्पष्ट.मुंबई: करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या…
Read More...

धक्कादायक! सांगलीतील स्टोन क्रशर चालकाला ‘इतक्या’ कोटींच्या खंडणीची मागणी

हायलाइट्स:स्टोन क्रशर चालकाला ३ कोटी ४ लाखांची खंडणी मागितल्याची घटनास्टोन क्रशर चालकाने दिली पोलीस स्थानकात तक्रारसंशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल सांगली : सांगलीतील एका स्टोन…
Read More...

रत्नागिरी जिल्ह्यातही डेल्टा प्लसचे १५ रुग्ण आढळले; आरोग्य विभागाची माहिती

हायलाइट्स:रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस या करोना व्हेरिएंटचे एकूण १५ रुग्ण दोन रुग्णांचा झाला मृत्यू आरोग्य विभागाने दिली माहितीरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात डेल्टा प्लस या…
Read More...

Vaccination In Maharashtra: महाराष्ट्रात पाच कोटी लसवंत!; ही विक्रमी कामगिरी करणारं दुसरं राज्य

हायलाइट्स:महाराष्ट्राने लसीकरणात गाठलं नवं शिखर.आतापर्यंत पाच कोटी नागरिकांना दिली लस.उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी.मुंबई: करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत…
Read More...

case against imtiaz jaleel: खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल; ‘हे’ कारण

हायलाइट्स:क्रीडा विद्यापीठ पुण्याला पळविल्याचा आरोप करत, खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. प्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल…
Read More...

woman cheated: अशीही शक्कल! महिलेला गंडवण्यासाठी चोरट्याने घेतला हॉटेलच्या थाळीचा आधार

म. टा. प्रतिनिधी, एका नामांकित हॉटेलच्या थाळीवर सवलत असल्याची बतावणी करून चोरट्याने मगरपट्टा सिटी भागातील एका महिलेला एक लाख ४४ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला…
Read More...

बीएचआर घोटाळा : ‘या’ आमदाराला मोठा दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

हायलाइट्स: बीएचआर सोसायटीमधील घोटाळा प्रकरणी आमदाराला दिलासान्यायालयाने अटकपूर्व जामीन केला मंजूर मात्र दहा दिवसांच्या आत ५५ लाख ४० हजार रुपये कर्ज भरावे लागणारजळगाव : भाईचंद…
Read More...