Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रेशन धान्याबाबत मंत्री जयंत पाटील यांनी केलं महत्त्वपूर्ण आवाहन

हायलाइट्स:'धनिकांनी स्वत:हून रेशनचे धान्य सोडावे''ज्यांच्या घरात वाहने आहेत, ज्यांच्याकडे एसी आहे, नोकरदार आहेत त्यांनी रेशनिंगच्या धान्याचा मोह टाळावा'सांगलीत बोलताना जयंत पाटील…
Read More...

vaccine supply: काही जिल्ह्यांत कमी लसपुरवठा का?, राष्ट्रवादीच्या मंत्र्याने सांगितले कारण

हायलाइट्स:करोना रुग्णांचे प्रमाण जास्त असूनही अहमदनगरसह काही जिल्ह्यांत लशीचा पुरवठा कमी होत आहे. सुरवातीच्या काळात अनेक जिल्ह्यांत नागरिक लस घेण्यासाठी पुढे आले नाहीत. गैरसमज…
Read More...

‘१२ आमदारांची नियुक्ती रखडवण्याची भाजप नेत्यांची योजना होती’

हायलाइट्स:आमदार नियुक्तीप्रश्नी राज्यपालांवर महाविकास आघाडीचा निशाणामहाविकास आघाडी सरकारची राज्यपालांवर टीकाहसन मुश्रीफ यांनी केला मोठा गौप्यस्फोटम. टा. प्रतिनिधी, नगरः 'विधान…
Read More...

राज ठाकरेंकडून जातीय राजकारणाचा आरोप; जयंत पाटील स्पष्टच बोलले…

हायलाइट्स:राज ठाकरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकामंत्री जयंत पाटील यांचे प्रत्युत्तरराज ठाकरेंचे विधान लोकांचे लक्ष वेधण्यासाठीम. टा. प्रतिनिधी, सांगली:राष्ट्रवादी काँग्रेस…
Read More...

नितीन गडकरींच्या लेटरबॉम्बवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…

मुंबईः राष्ट्रीय महामार्गाच्या कामात शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक लोकप्रतिनिधींचा हस्तेक्षप वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून कामे रखडली असल्याचा आरोप पत्राच्या माध्यमातून…
Read More...

स्वातंत्रदिनी औरंगाबादेत गोंधळ; एमआयएम कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

हायलाइट्स:क्रीडा विद्यापीठासाठी एमआयएमने पालकमंत्र्यांना दाखवले काळे झेंडेएमआयएम कार्यकर्त्यांने केला पालकमंत्र्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्नध्वजारोहणाच्या कार्यक्रमात एमआयएमचा…
Read More...

निर्बंधातून स्वातंत्र्य! मुंबई लोकल, मॉल आजपासून सुरू; वाचा काय बंद राहणार?

हायलाइट्स:आजपासून निर्बंधातून स्वातंत्र्यमुंबई लोकल सुरू होणारराज्यात अनेक निर्बंध शिथिल मुंबईः स्वातंत्र्यदिनापासून राज्यात अनेक जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होत आहेत. लसीचे दोन डोस…
Read More...

… तर नाईलाजाने लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो; मुख्यमंत्र्यांचा इशारा

मुंबईः 'गेल्या दीड वर्षापासून करोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ ऑगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करतो आहोत. पण करोनाचं संकट अजूनही टळलेलं…
Read More...

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्ग नियंत्रणातरुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढलेमुंबईची करोनामुक्तीकडे वाटचालमुंबईः करोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईनं मोठा दिलासा दिला आहे.…
Read More...

ठाणे : बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय पासपोर्ट; मोठं रॅकेट उद्धवस्त

हायलाइट्स:बांगलादेशी घुसखोरांकडे भारतीय पासपोर्टबनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेल्या भारतीय पासपोर्टवर परदेशातठाणे, सुरतमधून चार बांगलादेशी नागरिकांना अटकठाणे : बनावट…
Read More...