Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

निवडणुकीसाठी राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये, ‘या’ जिल्ह्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेश

हायलाइट्स:निवडणुकीसाठी राज ठाकरेंचा मोठा प्लॅन'या' जिल्ह्यात शेकडो युवकांचा मनसेत प्रवेशआगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अॅक्शनमध्येपरभणी : राज्यात अनेक भागात येणाऱ्या…
Read More...

मक्याच्या शेतात पिकवला १०० किलोचा गांजा; पोलिसांनी धाड टाकताच…

हायलाइट्स:शेतकर्‍याने शेतात लावली २८५ गांजांची झाडेमक्याच्या शेतात पिकवला गंजा१० लाख रुपये किंमतीचा गांजा साताराः जिल्ह्यातील म्हसवड पोलिसांनी माण तालुक्यातील धामणी गावातील…
Read More...

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी, निलंबित श्रीनिवास रेड्डी यांच्यावरील गुन्हा रद्द

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिव कुमार बाला यांना अटक करण्यात आली होती. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या सुसाईड नोटमधून विनोद…
Read More...

लसीचा तिसरा डोसही गरजेचा; ‘सीरम’चे सायरस पूनावाला यांचं महत्त्वाचं विधान

पुणे: करोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी लसीकरणाबाबत महत्त्वाचं विधान केलं आहे. 'करोनाचे दोन डोस…
Read More...

म्हैसाळ पाणी उपसा योजनेचा होणार विस्तार, ‘या’ तालुक्याला मिळणार ६ टीएमसी पाणी

हायलाइट्स:म्हैसाळ पाणी उपसा योजनेचा होणार विस्तार'या' तालुक्याला मिळणार ६ टीएमसी पाणीदुष्काळी भागाला कृष्णा नदीतून पाणी देण्याचा तोडगासांगली : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील…
Read More...

पुण्यात ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोम, कारण वाचून चिंता वाढेल…

हायलाइट्स:पुण्यात ग्रामपंचायतीने गावात वाटले कंडोमकारण वाचून चिंता वाढेल...पुढचे चार महिने गावात महिलांनी गर्भधारणा टाळली पाहिजेपुणे : राज्यात काही केल्या करोनाचा संसर्ग काही…
Read More...

माजी राष्ट्रपती कलाम यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न; यती नरसिंहानंद अडचणीत

हायलाइट्स:माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्ययती नरसिंहानंद सरस्वती अडचणीतसामाजिक कार्यकर्त्यांची नगरमधील न्यायालयात तक्रारअहमदनगर: प्रक्षोभक…
Read More...

बाल सुधारगृहातून परतलेल्या युवकावर आधी पाळत ठेवली नंतर केलं असं काही की….

अमरावती: जिल्ह्यात सातत्याने हत्या व अपराधांमध्ये वाढ होत असतांना गुरुवारी शहरातील यशोदा नगर परसिरात अनिकेत ज्ञानदेव कोकणे नामक १७ वर्षीय युवकांची जुन्या वादातून धारदार शस्त्राने…
Read More...

डेल्टा प्लसनं चिंता वाढवली; ‘या’ जिल्ह्यातही सापडला रुग्ण

हायलाइट्स:डेल्टा प्लस व्हेरिएंटचे महाराष्ट्रात रुग्णमुंबईत डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला मृत्यूलागण नेमकी कशी झाली?अकोलाः राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी करोनाच्या डेल्टा…
Read More...

‘भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती’

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन शिवसेना- भाजप आमनेसामनेसंसदेत शुक्रवारी गदारोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीकामुंबईः 'संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना…
Read More...