Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भाजपवर पलटवार; फडणवीसांसह मोदींवर घणाघात

हायलाइट्स:भाजपच्या टीकेनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचा पलटवारलसीकरणावरून पंतप्रधान मोदींवर निशाणाआरक्षण प्रश्नावरूनही भाजपला फटकारलंकोल्हापूर : लसीकरण आणि आरक्षण प्रश्नावरून टीका…
Read More...

​Weather Report : बळीराजावर आस्मानी संकट, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाही

हायलाइट्स:करोनाच्या संकटानंतर बळीराजावर आस्मानी संकट'या' तारखेपर्यंत राज्यात पाऊस नाहीजुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाहीमुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन होताच…
Read More...

Nawab Malik विधानसभाध्यक्षपद: महाविकास आघाडीच्या संख्याबळावर राष्ट्रवादीचा मोठा दावा

हायलाइट्स:विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू.पावसाळी अधिवेशनात निवडणूक प्रक्रिया होण्याची शक्यता.बहुमतावेळी जी संख्या होती त्यापेक्षा जास्त मतांनी जिंकू: मलिकमुंबई:…
Read More...

woman cheated online: महिलेची फसवणूक; ऑनलाईन भाडेकरू शोधणे पडले महागात

हायलाइट्स:धानोरी येथील एका महिलेला ऑनलाईन भाडेकरू शोधणे चांगलेच महागात पडले आहे. या महिलेने फ्लॅट भाड्याने देण्यासाठी एका वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर तिची ऑनलाईन फसवणूक…
Read More...

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ मागण्यांसाठी राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

हायलाइट्स:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रफडणवीस यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्याच्या केल्या सूचनाकार्यवाहीची माहिती देण्याचेही दिले निर्देशमुंबई: राज्यातील…
Read More...

‘शरद पवारांना मी मोठा नेता मानत नाही, तुम्ही मानत असाल तर तो तुमचा प्रश्न’

सूर्यकांत आसबे । सोलापूरपवार कुटुंबीयांवर टीकेची एकही संधी न सोडणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. 'शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे…
Read More...

Coronavirus In Pune: पुण्याला दिलासा; शहरांतील करोना रुग्णसंख्येत मोठी घट

हायलाइट्स:पुणे शहर आणि जिल्ह्यात बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक.जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९४६ नवीन करोना बाधितांची भर.१ हजार ६५ रुग्णांची करोनावर मात तर २० जण दगावले.पुणे:पुणे शहर…
Read More...

corona latest update in mumbai: मुंबईत आज ५६२ नवे करोना रुग्ण; पाहा, मुंबई आणि ठाण्यातील ताजी…

मुंबई: मुंबईत कालच्या तुलनेच नव्या करोना बाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांमध्ये मुंबईत ५६२ इतक्या नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या…
Read More...

Sharayu Deshmukh: पडळकरांना थोरातांच्या कन्येचं प्रत्युत्तर; पात्रतेपेक्षा जास्त मिळालं की असं होतं!

हायलाइट्स:आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वाकयुद्ध भडकलं.बाळासाहेब थोरात यांच्यावर पडळकरांचा निशाणा.थोरात यांच्या कन्येने काढले पडळकरांचे संस्कार.नगर: आरक्षणाच्या मुद्द्यावरून…
Read More...

महाविकास आघाडीत किती आलबेल आहे हे दिसलं; चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना टोला

मुंबई: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. गेल्या काही दिवसांपासून राऊत…
Read More...