Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

वाशिममध्ये आगळेवेगळे रक्षाबंधन! मुलींनी झाडांच्या बियांपासून तयार केल्या राख्या अन्…

हायलाइट्स:वाशिममध्ये आगळेवेगळे रक्षाबंधनमुलींनी झाडांच्या बियांपासून तयार केल्या राख्या अन्...वृक्षांना राख्या बांधून त्या झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याची घेतली शपथवाशिम : भाऊ…
Read More...

एकनाथ शिंदे यांनी नक्षलग्रस्त भागात जाऊन साजरा केला रक्षाबंधनाचा सण

पालकमंत्री एकनाथ शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झाले होते. आढावा सभा झाल्यावर त्यांनी अतिदुर्गम, आदिवासीबहुल नक्षल्यांच्या कारवायांचे केंद्र…
Read More...

मुंबईत आज वातावरण तापणार, नारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंज

हायलाइट्स:मुंबईत आज वातावरण तापणारनारळी पौर्णिमा साजरी करण्यावरून मनसेचं चॅलेंजकाहीही केलं तरी नारळी पौर्णिमा साजरी करणारचमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साजरी होणारी नारळी…
Read More...

बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! करोनाकाळात लाखोंची उलाढाल, १ हजार ३३ महिला आत्मनिर्भर

हायलाइट्स:बांबूच्या राख्या झाल्या ग्लोबल! करोनाकाळात लाखोंची उलाढाल१ हजार ३३ महिला आत्मनिर्भरचंद्रपूर : चंद्रपूर येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण घेत १ हजार ३३…
Read More...

Neelam Gorhe: राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे यांनी केली ‘ही’ मागणी

हायलाइट्स:ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणी नीलम गोऱ्हे आक्रमक.महिला सचिवामार्फत चौकशी करण्याची केली मागणी.देवरे यांच्याशी बोलल्यावर मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन.नगर: पारनेरच्या…
Read More...

Morcha in Sangli: राजू शेट्टी आक्रमक; ‘या’साठी मंत्री जयंत पाटील यांच्या गावात काढणार…

हायलाइट्स:राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना वेळेत मदत मिळत नसल्याने माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक. पूरग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ते मंगळवारी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयावर…
Read More...

Maharashtra Vaccination Update: महाराष्ट्राचा लसीकरणात नवा विक्रम; एकाच दिवशी ११ लाख नागरिकांना लस

हायलाइट्स:करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला वेग.महाराष्ट्राने नोंदवला लसीकरणाचा नवा विक्रम.एकाच दिवशी सुमारे अकरा लाख नागरिकांना लस.मुंबई: करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये…
Read More...

coronavirus in mumbai updates: मुंबईत आज २८१ करोना रुग्ण बरे होऊन गेले घरी; पाहा, अशी आहे ताजी…

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत मुंबईत २५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण २८१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण ५ करोना बाधित रुग्णांचा…
Read More...

Sanjay Rathod: संजय राठोड यांना ‘त्या’ प्रकरणात क्लीनचिट; तक्रारीबाबत महिला…

हायलाइट्स:महिलेच्या तक्रारी प्रकरणी संजय राठोड यांना क्लीनचिट.राठोड यांच्याविरुद्ध तक्रार केली नसल्याचा महिलेचा जबाब.जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती.यवतमाळ:…
Read More...

Sambhaji Raje: गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा; संभाजीराजे भडकले

हायलाइट्स:नांदेडमधील मूक आंदोलन प्रकरणी गुन्हा दाखल.खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केला संताप.गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा!कोल्हापूर: गुन्हा दाखल करायचाच असेल तर…
Read More...