Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

हायलाइट्स:मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर विष प्राशन करणाऱ्या व्यक्तीची झुंज अपयशीउपचारादरम्यान झाला मृत्यूमंत्रालयात प्रवेश नाकारल्याने उचललं होतं टोकाचं पाऊलमुंबई : मंत्रालयाच्या…
Read More...

पोलिसांना पाहताच सराईत गुन्हेगाराने केलं असं काही की सगळेच हादरले!

हायलाइट्स:पोलीस येताच सराईत गुन्हेगाराने पळ काढण्याचा केला प्रयत्न दमल्यानंतर ब्लेडने स्वत:वरच केले वारगुन्हेगारावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखलसांगली : पोलीस आपल्याला…
Read More...

लाचखोरी प्रकरण: प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांची नियुक्ती; झनकरांचे लवकरच निलंबन?

: लाचखोरी प्रकरणी १० ऑगस्ट रोजी शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या कारवाईपासून माध्यमिक विभागातील संपूर्ण कामकाज ठप्प आहे.…
Read More...

राज्यातील केवळ ३ जिल्ह्यांत ५ हजारांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; जाणून घ्या ताजी स्थिती

हायलाइट्स:राज्यात नव्या करोनाबाधितांची संख्या ५ हजारांच्या खाली स्थिरावलीसध्या राज्यातील मृत्यूदर २.११ टक्केरुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्क्यांवरमुंबई : गेल्या काही दिवसांपासून…
Read More...

सांगलीत पोलिसांना पुन्हा आव्हान; बैलगाडा शर्यतीनंतर घोडागाडी शर्यतीचं आयोजन

हायलाइट्स:सांगलीत सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घोडागाडी शर्यतीचे आयोजन पोलीस आल्याचा सुगावा लागताच आयोजकांनी ठोकली धूम शहर पोलीस ठाण्यात अज्ञात २० जणांवर गुन्हा दाखलसांगली : आटपाडी…
Read More...

पारनेर ऑडिओ क्लिप प्रकरणात नवा ट्विस्ट; देवरेंच्या पाठीवरही अण्णांचा हात

हायलाइट्स:तहसीलदार ज्योती देवरे यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेटअण्णा हजारे यांनी देवरे यांना दिला विशेष सल्लाऑडिओ क्लिप प्रकरणानंतर तहसीलदार देवरे यांनी मांडली आपली बाजूअहमदनगर :…
Read More...

‘…तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ आली नसती’

हायलाइट्स:फाळणीचा दिवस वेदना स्मृतिदिन म्हणून पाळण्याची पंतप्रधान मोदींची घोषणाशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले अनेक प्रश्नआज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? - संजय…
Read More...

रेड लाइट एरियात प्रचंड तणाव; पोलिसांच्या कारवाईमुळे धक्काबुक्की

हायलाइट्स:गंगा जमना हा रेड लाइट एरिया सील करून जमावबंदीपोलिसांच्या कारवाईवरून दोन गट आमने-सामनेपरिसरात पोलिसांचा ताफा दाखलनागपूर : नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तांनी काही…
Read More...

ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरण चिघळण्याची शक्यता; तहसीलदार संघटना आक्रमक

हायलाइट्स:ज्योती देवरे ऑडिओ क्लिप प्रकरणाचे पडसाद उमटणे सुरूचराज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना आक्रमकराज्य स्तरावरून महिला अधिकाऱ्यामार्फत चौकशीची मागणीअहमदनगर: पारनेरच्या…
Read More...

मुख्यमंत्र्यांना धक्का! मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं पाडकाम अखेर सुरू

हायलाइट्स:मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याचं पाडकाम सुरूकिरीट सोमय्यांच्या पाठपुराव्याला अखेर यशपुढचा नंबर अनिल परब यांचा; सोमय्यांचा दावादापोली:रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली…
Read More...