Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील जळू येथील दोन युवक ठार;रविवार च्या मध्यरात्री…

एरंडोल:-भरधाव वेगाने पारोळ्याकडून एरंडोल कडे जाणाऱ्या ट्रक ने एरंडोल कडून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली त्यात दुचाकीवरील इंद्रसिंग दगडू पाटील वय-२७ वर्षे व भूषण कौतिक पाटील
Read More...

दहीहंडीवर निर्बंध कायम; मुख्यमंत्र्यांचं गोविदा पथकांना ‘हे’ आवाहन

हायलाइट्स:गोविंदा पथकांसोबत मुख्यमंत्री ठाकरेंची झाली बैठकदहीहंडी उत्सवावर निर्बंध कायम राहणारसंयम पाळण्याचं मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहनमुंबई:करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा…
Read More...

‘आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ’; सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने उचलले टोकाचे पाऊल

पुणेः सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पुण्यातील तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. तरुणानं सुसाइट नोटमध्ये सासरच्या मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.…
Read More...

सोलापुरातील ‘या’ पाच तालुक्यात आजपासून अनलॉक; काय सुरू राहणार?

हायलाइट्स:सोलापूरातील रुग्णसंख्या घटलीपाच तालुक्यात आजपासून अनलॉक काय सुरू, काय बंद राहणार? वाचासोलापूरः सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात आजपासून अनलॉक होत आहेत. पंढरपूरसह,…
Read More...

महाराष्ट्राला हादरवणारी घटना! भानामतीच्या संशयातून कुटुंबासोबत भयानक कृत्य; भरचौकात हातपाय बांधले…

हायलाइट्स:चंद्रपूर जिल्ह्यात घडली धक्कादायक घटनाभानामती, जादूटोण्याच्या संशयातून गावकऱ्यांचा राग अनावरसात जणांना अमानुष मारहाण केली चंद्रपूरः महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना…
Read More...

महाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन

हायलाइट्स:महाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघआनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शनसोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चामुंबई : महिंद्रा अँड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद…
Read More...

सुनील केदार यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करा; काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

आशिष देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्रम. टा. प्रतिनिधी, नागपूर: 'राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने त्यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावे', अशी…
Read More...

‘… नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे…

मुंबईः 'मोदी सरकारने त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद जत्रा (jan ashirwad yatra maharashtra) सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्या- शाप देण्याचेच काम सुरू आहे.…
Read More...

तहसीलदार देवरे यांच्या अडचणी वाढल्या; महसूल कर्मचाऱ्यांनीच दिला आंदोलनाचा इशारा

हायलाइट्स: महसूल कर्मचाऱ्यांत पडली फूट देवरे यांची बदली करण्याची महसूल कर्मचाऱ्यांची मागणीआंदोलनाचाही दिला इशाराअहमदनगर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बाजूने उभे…
Read More...

रक्षाबंधनासाठी निघालेल्या बापलेकावर काळाचा घाला; भीषण अपघातात गमावला जीव

हायलाइट्स:बहिणीच्या गावी दुचाकीवरुन जाणाऱ्या भावावर काळाने घातला घाला ४ वर्षीय मुलानेही प्राण गमावले; भावजयी गंभीर जखमीदुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळपरभणी :रक्षाबंधन सण साजरा…
Read More...