Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मुंबईत करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; पण ‘या’मुळे मिळाला मोठा दिलासा

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या बरोबरच आज मुत्यूंची संख्या देखील तुलनेने वाढली…
Read More...

मोठी बातमी : पारनेर तहसीलदार ऑडिओ क्लिप प्रकरणाने आता घेतलं नवं वळण

हायलाइट्स:तहसीलदार ऑडिओ लीक प्रकरणात धक्कादायक माहिती उघडतहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरुद्ध आधीच कसुरी अहवाल दाखलजिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवून केली आहे कारवाईची शिफारस अहमदनगर :…
Read More...

ज्योती देवरेंच्या ऑडिओ क्लिपवर राष्ट्रवादीच्या आमदाराने सोडले मौन, म्हणाले…

हायलाइट्स:पारनेरच्या तहसीलदारांच्या ऑडिओ क्लिपमुळं खळबळज्योती देवरे यांनी केले लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोपआमदार नीलेश लंके यांनी दिलं देवरेंना उत्तरअहमदनगर: पारनेरच्या तहसीलदार…
Read More...

एरंडोल गटशिक्षण अधिकार्‍यांचा जिल्हा परिषदेत सन्मान

(जळगाव जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:तालुक्यातील शिक्षण विभागाला ऑनलाइन स्वाध्याय उपक्रमात २०२१ या वर्षात दुसरा क्रमांक मिळाला त्याबद्दल मंगळवारी १७ ऑगस्ट २०२१ रोजी
Read More...

गोपीचंद पडळकरांवर अखेर गुन्हा दाखल; बैलगाडा शर्यतीचे आयोजन पडलं महागात

हायलाइट्स:गोपीचंद पडळकर यांना पोलिसांचा दणकाबैलगाडा शर्यत आयोजन प्रकरणात दाखल केला गुन्हापडळकर यांच्यासह ४० जणांवर गुन्हा दाखल सांगली : सर्वोच्च न्यायालयाचा बंदी आदेश झुगारून…
Read More...

‘अंजनी,च्या जलसाठ्यात टक्का वाढला

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) एरंडोल:जवळपास १२ते१३वर्षांपासून सिंचनाचा अत्यल्प लाभ असलेला व एरंडोल-कासोद्यासारख्या मोठ्या गावांसह काही गावांना पिण्याच्या पाण्याची सुध्दा
Read More...

राज्याला आज दिलासा; करोनाचे दैनंदिन मृत्यू घटले, सक्रिय रुग्णांची संख्याही झाली कमी

हायलाइट्स:गेल्या २४ तासांत राज्यात ४ हजार ३६५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.गेल्या २४ तासांमध्ये एकूण ६ हजार ३८४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.आज राज्यात एकूण १०५ करोना…
Read More...

शायर मुनव्वर राणा यांच्या पुतळ्याचे जळगावात करण्यात आले दहन

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी) जळगाव: उत्तर प्रदेशातील शायर मुनव्वर राणा यांची अफगणिस्तान देशावरील सद्यस्थीती मुद्यावरील मुलाखतीत महर्षी वाल्मिकी यांची तुलना तालिबानी
Read More...

मला मोजण्याचा प्रयत्न करू नका; संभाजी ब्रिगेडच्या टीकेला राज ठाकरेंचं आक्रमक उत्तर

हायलाइट्स:संभाजी ब्रिगेडवर राज ठाकरे यांचा निशाणाइतिहासाचं आकलन नसल्याच्या टीकेला दिलं उत्तरजातीयवादाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीवर पुन्हा घणाघातपुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS…
Read More...

जातीच्या मुद्द्यावर राज ठाकरे पुन्हा बोलले; म्हणाले, पवार साहेबांनी…

हायलाइट्स:राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोलराष्ट्रवादीमुळंच राज्यात जातीयवाद वाढल्याचा आरोपशरद पवार यांच्या सल्ल्यावरही दिली प्रतिक्रियापुणे:…
Read More...