Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही; आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोला

हायलाइट्स:रामदास आठवलेंचा प्रकाश आंबेडकरांना टोलामतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही - आठवलेरिपब्लिकन ऐक्यासाठी कधीही तयार आहे - आठवलेअमरावती: 'वंचित बहुजन आघाडीनं मागच्या…
Read More...

गणेशोत्सव मंडळांना BMC चा मोठा दिलासा, मंडपाच्या प्रवेशद्वारावर…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्यास अखेर महापालिकेने परवानगी दिली आहे. करोनामुळे आर्थिक संकटात आलेल्या मंडळांना…
Read More...

… नाहीतर ईडी लावणार; मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना धमकीचा मेसेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअॅपवर धमकी आल्यानंतर त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे तक्रार…
Read More...

भयंकर! मित्रांनीच काढला मित्राचा काटा; मृतदेहाचे तुकडे करून…

हायलाइट्स:मिरज तालुक्यातील भोसे येथे मित्रांनीच मित्राचा खून केल्याची घटना घडली. या मित्रांनी मित्राच्या मृतदेहाचे तुकडे कूपनलिकेत टाकल्याने खळबळ उडाली आहे. दत्ता झांबरे असे मृताचे…
Read More...

Ratnagiri Crime: रत्नागिरीत दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई; मुंबईतून खबर मिळताच…

हायलाइट्स:रत्नागिरीत दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई.शहरातील अवैध कॉल सेंटरचा झाला पर्दाफाश.मास्टर माइंडसह दोन जणांना ठोकल्या बेड्या.रत्नागिरी: परदेशात संपर्कासाठी चालवल्या जात…
Read More...

Psi Commits Suicide: पीएसआय अनिल मुळे यांची आत्महत्या; खुल्या प्लॉटमध्ये घेतला गळफास

हायलाइट्स:पोलिस उपनिरीक्षक अनिल मुळे यांची झाडाला गळफास लावून आत्महत्या.शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेगाव रहाटगाव रोडवरील खुल्या प्लॉटमध्ये ही घटना घडली. गेल्या सहा महिन्यांपासून…
Read More...

Sanjay Rathod: हितशत्रूंकडून राजकीय जीवन संपविण्याचे प्रयत्न; आमदार संजय राठोड यांनी फेटाळले आरोप

हायलाइट्स:आमदार संजय राठोड हे एका महिलेने पोलिसांना पोस्टाद्वारे पाठविलेल्या कथित आरोपपत्रामुळे पुन्हा एकदा अडचणीत. संजय राठोड यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधक आणि…
Read More...

HC Judgement On Second Marriage: घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणे ही क्रूरता नव्हे; हायकोर्टाने दिले…

हायलाइट्स:घटस्फोटानंतर दुसरे लग्न करणे ही क्रूरता नव्हे.मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय.कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात नोंदवली निरीक्षणं.नागपूर:घटस्फोट झाल्यानंतर…
Read More...

BHR Scam: सुनील झंवरबाबत गिरीश महाजन यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

हायलाइट्स:सुनील झंवर माझाच नव्हे सर्वांचा निकटवर्तीय!भाजप आमदार गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट.बीएचआर पतसंस्था गैरव्यवहारात झंवर मुख्य सूत्रधार.जळगाव: बीएचआर पतसंस्थेतील अवसायकाच्या…
Read More...

Mla Sunil Shelke: आमदार सुनील शेळकेंची अडचण वाढणार?; किरीट सोमय्यांनी केली ‘ही’ मागणी

म.टा.प्रतिनिधी लोणावळा मावळातील आंदर मावळातील व तळेगाव दाभाडे एमआयडीसी जवळील आंबळे परिसरातील सुमारे १० कोटी रूपयांच्या बेकायदेशीर उत्खननाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे…
Read More...