Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चिपळूणमध्ये पावसाचं थैमान; वशिष्ठ नदीची पाणी पातळी वाढली

हायलाइट्स:रत्नागिरी जिल्ह्यात पावसाच धुमशानचिपळूणमध्ये मुसळधार पाऊसवशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढचिपळूणः राज्यात गुरुवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई,…
Read More...

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ; अनेक ठिकाणी पाणी साचलं!

हायलाइट्स:रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळअनेक भागांत साचलं पाणीपुन्हा पुराचा धोका?चिपळूण : मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, दापोली येथील बाजारपेठ…
Read More...

वाघाच्या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीचा मृत्यू; या वर्षातील १३ वा बळी

हायलाइट्स:वाघाच्या हल्ल्यात ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यूएक जण थोडक्यात बचावलाया वर्षी तब्बल १३ जणांनी वाघाच्या हल्ल्यात गमावला जीवगडचिरोली : तालुक्यातील धुंडेशिवणी गावापासून…
Read More...

mukhtar abbas naqvi and smriti irani eat vada pav: केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि स्मृती…

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी आणि स्मृती इराणी यांनी दिली माटुंग्यातील भोजनालयाला भेट.दोन्ही मंत्र्यांनी भोजनालयात मसाला डोसा आणि वाडापावावर ताव मारला.पोषण…
Read More...

Mohan Bhagwat: हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच!; मोहन भागवतांनी केला ‘हा’ मोठा दावा

हायलाइट्स:भारतात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच.सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला दावा.हिंदू हे जातिवाचक अथवा भाषावाचक नाम नाही.मुंबई: 'आपली मातृभूमी आणि गौरवशाली परंपरा हा…
Read More...

धक्कादायक! १४ लाखांच्या कर्जापोटी उकळले ५० लाख रुपये; जमीनही केली हडप

हायलाइट्स:सांगलीतील धक्कादायक प्रकार उघडकीसव्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देत जमीन नावावर करून घेतलीशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसांगली : पाच टक्के व्याज दराने १४ लाखांच्या…
Read More...

Birthday Trip: मित्राचा वाढदिवस होता; त्यांनी फिरायला जाण्याचा प्लान केला, गेलेही आणि…

हायलाइट्स:जळगावातील दोन उच्चशिक्षित तरुणांचा बुडून मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.वाढदिवसानिमित्त हे दोन मित्र बसाली येथे धबधब्यावर सहलीला गेले होते.या दोघांचा पाय घसरल्याने ते…
Read More...

Rajesh Tope करोना संकट: महाराष्ट्राने केंद्राकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी

हायलाइट्स:महाराष्ट्राला दरमहा तीन कोटी लशी द्या.राज्य सरकारने केंद्राकडे केली मागणी.दररोज २० लाख डोस देण्याची क्षमता.पुणे: राज्यातील करोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. सध्या…
Read More...

नदी पात्रातील अतिक्रमित बांधकाम काढण्याचे निर्देश देणार – जलसंपदामंत्री जयंत पाटील

जळगाव : चाळीसगाव शहरासह तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र, पुरास कारणीभूत
Read More...

High Court: FIR म्हणजे एनसायक्लोपिडिया नाही; हायकोर्टाने नोंदवले महत्त्वाचे मत

हायलाइट्स:एफआयआर म्हणजे एनसायक्लोपिडिया नाही.नागपूर खंडपीठाने नोंदवले महत्त्वाचे मत.आरोपीची २० वर्षे कारावासाची शिक्षा कायम.नागपूर: अत्याचाराच्या प्रकरणातील एफआयआरमध्ये सगळी माहिती…
Read More...