Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नगरसेवकांची गटारी थेट पालिका ऑफिसमध्ये, टेबलवर फाईल्सच्या जागी होत्या दारुच्या बाटल्या आणि….

हायलाइट्स:नगरसेवकांची गटारी थेट पालिका ऑफिसमध्ये,टेबलवर फाईल्सच्या जागी होत्या दारुच्या बाटल्या आणि....दारू, बिर्याणी खातानाचा व्हिडिओ व्हायरलपरभणी : गंगाखेड नगरपालिका सभागृहात…
Read More...

Breaking: पुणे मेट्रोच्या मार्गातील मोठा अडथळा दूर; हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई: कायदा बांधकामे, झोपड्या आणि मालमत्ता रिक्त करून घेण्याच्या कारवाईला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती ३० ऑगस्टपर्यंतच असेल, असं मुंबई उच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. त्यामुळं १…
Read More...

‘… तर मग जगातील कुठल्या देशाने भारतात येऊन हेरगिरी केली’

हायलाइट्स:पेगॅससवरुन वातावरण तापलंसंसदेत विरोधी पक्षांचा सरकारवर हल्लाबोलनवाब मलिक यांनी साधला केंद्रावर निशाणामुंबई: 'पेगॅसस स्पायवेअर'ची निर्मिती करणारी इस्त्रायली कंपनी 'एनएसओ'…
Read More...

Ahmednagar: नव्या आघाडीचा पहिलाच निर्णय वादग्रस्त; विरोधक रान उठवणार

हायलाइट्स:अहमदनगर महापालिकेत तिप्पट करवाढीचा प्रस्तावनव्या आघाडीचा पहिलाच निर्णय ठरला वादग्रस्तप्रस्तावाविरोधात विरोधकांनी दंड थोपटलेअहमदनगर: करोना काळात रोजगार बुडाल्याने…
Read More...

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरळीत होणार; तीन महिन्यात पूर्ण होणार लसीकरण?

हायलाइट्स:लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमुभालसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेसमोर आव्हानपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबईः लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल…
Read More...

Preparations to fight possible third wave of corona: ‘या’ शहरात करोनाच्या संभाव्य…

हायलाइट्स:करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना करोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे शहरातील गरवारे कंपनीमध्ये बालकांसाठी कोविड केअर सेंटर…
Read More...

हॉटेल, उपहारगृहे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव

हायलाइट्स:निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न व्यवसायांना आठवड्याचे सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्तावअमरावतीच्या…
Read More...

ban on pop idols: ‘या’ शहरात पीओपी मूर्तींवर कडक बंदी; १० हजारांचा दंड आकारणार

हायलाइट्स:चंद्रपूर शहरामध्ये पीओपी मूर्तींची निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यावर असणार लक्ष. गणेश मूर्तीच्या दुकानात पीओपी मूर्ती आढळल्यास १० हजारांचा दंड. दुकाने सील,…
Read More...

task force meeting: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सची बैठक संपली; निर्बंधांत आणखी शिथिलता मिळणार का?

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली टास्क फोर्सची महत्वाची बैठक.राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि मॉल्सच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत नवी नियमावली तयार होणार.धार्मिक,…
Read More...

आक्रमक झालेले शिवसैनिक थेट तहसील कार्यालयात घुसले; खासगी एजंटांना हाकलले!

हायलाइट्स:तहसीलदार कार्यालयात लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवसेना आक्रमकशिवसैनिकांकडून तहसीलदार कार्यालयात घुसून खासगी एजंटांची शोध मोहीमओळखपत्र नसलेल्या कर्मचाऱ्यांना…
Read More...