Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परभणीत पावसाचा धुमाकूळ; पुरामुळे वाहतूक ठप्प

हायलाइट्स:धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊसचार दिवसांपासून पावसाचा जोर कायमनदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारापरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न दुधना धरणाच्या…
Read More...

activists jumped into river: जलसमाधी आंदोलन: तणाव वाढला; राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांच्या पंचगंगा,…

हायलाइट्स:पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. तीन हजारावर कार्यकर्ते जलसमाधी घेण्यासाठी नृसिंहवाडीच्या दिशेने रवाना.काही कार्यकर्त्यांनी थेट पंचगंगा आणि…
Read More...

possible third wave of corona: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना…

हायलाइट्स:करोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज.सर्व सेवा-सुविधांचे ऑडिट करून घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे रुग्णालयांना आवाहन.ऑक्सिजनची मर्यादा लक्षात…
Read More...

raut gives challenge to patil: शरद पवारांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण द्या, राजकारण सोडेन-…

हायलाइट्स:शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकात पाटील यांना दिले आव्हान.शरद पवार यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचे एक उदाहरण दाखवा, मी राजकारण सोडेन- संजय राऊत.चंद्रकांत पाटील यांना…
Read More...

ठरलं! चिपी विमानतळासाठी नाव मुहूर्त, ‘या’ दिवशी होणार उद्घाटन

हायलाइट्स:सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाची प्रतीक्षा संपलीनवरात्रीपर्यंत विमानतळ सुरू होण्याची शक्यताखासदार विनायक राऊत यांनाही विश्वाससिंधुदुर्गः गेली अनेक वर्षे रखडलेल्या चिपी…
Read More...

‘जनतेच्या जीवाशी खेळू नका, आंदोलन करायचे तर करोना विरुद्ध करा’

मुंबईः 'राज्यात अनेकजण घाईने अनेक गोष्टी उघडण्यासाठी आग्रह धरत आहेत. पण ही घाई सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवणारी आहे. राजकारण आपल्या सर्वांचे होते, पण जीव जनतेचा जातो. जनतेच्या…
Read More...

नदीत उतरण्याचा मोह आवरला नाही; पाच तरुणांचा बुडून मृत्यू

हायलाइट्स:कन्हान नदीत पाच जण बुडालेपाच जणांचा मृत्यू झाल्याची माहितीनागपूरातील घटनानागपूरः अंघोळीसाठी कन्हान नदीत उतरलेल्या पाच तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.…
Read More...

सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, गणेशोत्सवालाच का नाही?; राज ठाकरे

पुणेः 'राज्य सरकारला सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नकोत. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे,' असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj…
Read More...

भूकंपाच्या धक्क्यानं कोल्हापूर हादरलं; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूरः कोल्हापूरात शनिवारी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. (earthquake in…
Read More...

‘सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण…’

हायलाइट्स:संजय राऊत यांनी भाजपवर टीका सामनातून सोडले टीकेचे बाणपंडित नेहरूंसोबत वैर का?, असा सवाल मुंबईः 'नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून सरकार मजा मारीत आहे.…
Read More...