Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sai Baba Sansthan Trust: शिर्डी संस्थानवर कुणाची वर्णी?; विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर

हायलाइट्स:शिर्डी संस्थान विश्वस्त मंडळ नियुक्ती पुन्हा लांबणीवर.अधिसूचना काढण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत.राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने केली मान्य.नगर:शिर्डी…
Read More...

कर्जतमध्ये पुन्हा घुमणार PM मोदींचा आवाज; भाजपच्या मागणीनंतर नगरपंचायतीचा निर्णय

: भाजपच्या सत्तेची मुदत संपल्यानंतर नगरपंचायतीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरून यांच्या आवाजातील आवाहनाची सीडी बदलण्यात आली होती. याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर भाजपच्या…
Read More...

भाजप पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण: रुग्णालयात केलं दाखल; शिवसेना नेत्यांवर आरोप

हायलाइट्स:भाजप पदाधिकारी प्राध्यापक गोविंद केंद्रे सर यांना मारहाणशिवसेना कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा भाजपचा आरोपपोलिसात तक्रार दाखलऔरंगाबाद :भाजप ओबीसी मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष…
Read More...

काँग्रेसचे कोकणातील नेतृत्व हरपले; माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधन

हायलाइट्स:काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे निधनकाँग्रेसचे कोकणातील नेृतृत्व हरपल्याची भावनामहाराष्ट्र काँग्रेसनं दिली अधिकृत माहिती मुंबईः महाडचे माजी आमदार व महाराष्ट्र…
Read More...

एरंडोल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जळगाव जिल्हा संपादक :- शैलेश चौधरी एरंडोल : येथील पोलिस ठाण्याचे कर्मचारी संदीप अशोक सातपुते,अमित राजू तडवी,नयना हरीदास वडनेरे,संदीप भास्कर पाटील व मिलिंद भारत कुमावत या पोलिस
Read More...

राज्यात करोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; आज पुन्हा ६ हजार ८४३ नवीन रुग्णांचे निदान

हायलाइट्स:राज्यात आज १२३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद५ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्केमुंबई : राज्यातील करोना…
Read More...

Maharashtra floods: महाराष्ट्रात महापुराच्या तडाख्यात १३७ बळी; अजूनही ७३ जण बेपत्ता

हायलाइट्स:पूर ओसरत असताना भयाण चित्र येतंय समोर.राज्यात अतिवृष्टीच्या तडाख्यात १३७ जणांचा बळी.५० जण जखमी तर ७३ जण अद्याप बेपत्ता.मुंबई: राज्यातील रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर,…
Read More...

Khed Posare Landslide रत्नागिरी: खेडमध्ये दरडीखाली ८ मृतदेह आढळले; ९ गावकरी अजूनही बेपत्ता

हायलाइट्स:खेड तालुक्यात दरड दुर्घटनांत १७ जण अडकले.आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढले, ९ जण बेपत्ताच.एनडीआरएफ, लष्कराला स्थानिकांचीही साथ.खेड: रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील…
Read More...

आता कुठे घरातून डिस्चार्ज मिळाला, आता फिरताहेत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

हायलाइट्स:केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकण दौऱ्यावर आहेतदुर्घटनाग्रस्त तळीये गावात पाहणी दौराराणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणारायगडः महाड येथील तळीये गावावर दरड कोसळून…
Read More...

Maharashtra Flood Live Update: कोल्हापुरात पावसाची उसंत; नद्या धोक्याच्या पातळीवरच

सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसानं राज्यात उसंत दिल्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी थांबला असला तरी कोल्हापूरात पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत.…
Read More...