Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दुरावस्थेतील पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची कामे तातडीने पूर्ण करा

मुंबई : राज्यातील दुरावस्थेत असलेल्या पोलिस स्टेशनच्या इमारती, पोलिस कर्मचारी यांची निवासस्थाने, नव्याने उभारण्यात येणाऱ्या पोलिस चौक्या व निवासस्थाने यांची  कामे प्राधान्यक्रम
Read More...

मानव-वन्यजीव सहजीवन विकसित करण्यात मानद वन्यजीव रक्षकांची भूमिका मोलाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्वाचा दुवा आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक
Read More...

औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेचे काम गतीने पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील

मुंबई :  महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या औरंगाबाद शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री
Read More...

मुसळधार पावसात भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडलं, मृतदेहाची ओळखही पटेना

एक युवक अकोलाकडून अकोटकडे जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटना आज बळेगाव फाट्यानजीक घडली.  Source link
Read More...

वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या राज्यपालांना शुभेच्छा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासमवेत
Read More...

पत्नी आणि दोन मुलींना अंगणात पाठवलं अन् वडिलांनीच पोटच्या मुलीवर केला बलात्कार

नांदेडः मुलगी- वडील यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. ९ वर्षाच्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली आहे.…
Read More...

कोल्हापुरात पावसाचं धुमशान! ४३ बंधारे पाण्याखाली

हायलाइट्स:कोल्हापुरात बुधवारी रात्रीपासून मुसळधार पाऊसजिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखालीअनेक रस्ते वाहतुकीसाठी बंदकोल्हापूर:कोल्हापूर जिल्ह्याला बुधवारी रात्रभर पावसाने झोडपून काढले.…
Read More...

करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना किती असेल धोका? तज्ज्ञांनी दिली माहिती

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत बालरोग तज्ज्ञांचं भाष्य९० टक्के मुलांना सौम्य लक्षणे राहणारलक्षणे दिसताच पालकांनी ताबडतोब डॉक्टरशी संपर्क साधण्याचं आवाहननागपूर : करोनाच्या…
Read More...

reservation in promotion आरक्षण: झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार; ऊर्जामंत्री राऊत यांचा…

हायलाइट्स:पदोन्नीतील आरक्षणावर मी २१ जूननंतर माझी भूमिका मांडणार- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत.पदोन्नतीतील आरक्षण थांबवणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचे पितळ उघडे पाडणार- ऊर्जामंत्री…
Read More...

Uddhav Thackeray: तर महिन्या दोन महिन्यात करोनाची तिसरी लाट!; CM ठाकरे यांनी दिल्या ‘या’…

हायलाइट्स:टास्क फोर्स, वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची बैठक.नियम पाळणे गेले नाही व गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला निमंत्रण.आवश्यक औषधे, उपकरणांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या…
Read More...