पदभरतीचा तपशील :
संस्था : आरसीएसएम कॉलेज ऑफ अॅग्रिकल्चर म्हणजेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, कोल्हापूर
भरले जाणारे पद : सहाय्यक प्राध्यापक
पद संख्या : ०२ पदे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ जानेवारी २०२४
अर्ज पाठविण्याचा पत्ता : असोसिएट डीन, आरसीएसएम कृषी महाविद्यालय, कोल्हापूर- ४२६००४
नोकरी करण्याचे ठिकाण : कोल्हापूर
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणार्या उमेदवाराचे Ph.D.in Genetics & Plant Breeding / Plant Physiology / Seed Technology पर्यंतचे शिक्षण झालेले असणे आवशयक आहे.
मिळणार एवढा पगार :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड होणार्या उमेदवारला दरमहा ४५,००० रुपये पगार दिला जाणार आहे.
असा करा अर्ज :
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. आवश्यक कागदपत्रासह भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
3. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जानेवारी २०२४ आहे.
महत्त्वाच्या लिंक्स :
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीची मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मधील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीच्या अर्जाचा नमूना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.